घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार १२ एप्रिल २०२४

राशीभविष्य : शुक्रवार १२ एप्रिल २०२४

Subscribe

मेष – निर्णय घेताना मनाची घाई होईल. सामाजिक कार्यात यश मिळेल. धंद्यात वाढ होईल. तब्येत उत्तम राहील.

वृषभ – मनाची चंचलता वाढेल. खिसा पाकीट सांभाळा. कायद्याच्या आधारे निर्णय घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

- Advertisement -

मिथुन – आरोग्य सुधारेल. नवीन परिचय झाल्याने उत्साह वाढेल. धंद्यात वाढ होईल. नोकरवर्गाची नाराजी दूर होईल.

कर्क – कामात वरिष्ठांशी एकमत होईल. मनावरील दडपण कमी झाल्याचे जाणवेल. धंद्यात आर्थिक लाभ होईल.

- Advertisement -

सिंह – प्रश्नाचे उत्तर सापडेल. मित्र परिवार यांच्या मदतीची गरज भासेल. घरात खर्च होईल. दिवस आनंदात जाईल.

कन्या – जास्त अपेक्षा दुसर्‍याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. दगदग होईल. कामाचे नियोजन व्यवस्थित करावे लागेल.

तूळ – घरगुती वातावरण आनंदी राहील. मोठी खरेदी कराल. धंद्याला तेजी येईल. नवीन विचार सुचतील.

वृश्चिक – विचारांना लगाम घालावा लागेल. दुुसर्‍याचे मत ऐकून महत्त्वाची कामे कराल. कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळेल.

धनु – मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. उत्साह वाढेल. महत्त्वाची कामे कराल. धंद्यात आर्थिक लाभ होईल.

मकर – आप्टेष्ट भेटतील. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. गैरसमज होण्याची शक्यता आहे. कामात सहकारी मदत
करतील.

कुंभ – आप्टेष्टांच्या मदतीने कठीण काम सोपे होईल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. धंदा वाढेल. दिवस आनंदात जाईल.

मीन – व्यवसायात नवा फंडा सुचेल. नफ्यात वाढ होईल. तज्ज्ञांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा. कोर्टकेस जिंकाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -