घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार ,२७ फेब्रुवारी २०२१

राशीभविष्य : शनिवार ,२७ फेब्रुवारी २०२१

Subscribe

मेष : तुमचा उत्साह वाढेल. धंद्यात मोठे काम मिळेल. ओळखीचा उपयोग करून घ्या. कला-क्रीडा-साहित्यात प्रगती होईल.

वृषभ : रेंगाळलेले काम पूर्ण करता येईल. नवीनच ओळख होईल. पंरतु कोणताही व्यवहार पटकन करू नका. प्रवासात घाई नको.

- Advertisement -

मिथुन ः किरकोळ वाद घरात, नोकरीत होईल. धंद्यात आळस करू नका. प्रवासात वाहनापासून सावध रहा. खर्च वाढेल.

कर्क : महत्वाचे काम आज करून घ्या. नोकरीत वरिष्ठांच्या कामात मदत करण्यात स्वतःच्या कामाकडे पण लक्ष द्या.

- Advertisement -

सिंह : राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव पडेल. कठोर निर्णय घेण्याची वेळ येईल. घरातील व्यक्तींना खुष कराल.

कन्या ः तणाव कमी होईल. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीत जबाबदारी वाढेल. प्रवासात घाई नको. दुखापत टाळा.

तूळ ः खंबरी, स्पष्ट बोलणे इतरांना नकोसे वाटेल. धावपळ होईल. तुमच्या बद्दल गैरसमज करून दिला जाईल.

वृश्चिक ः घरातील नाराजी वेळच्या वेळी दूर करा. खाण्याची काळजी घ्या. नवीन ओळखी वाढतील. धंद्यात काम मिळवा.

धनु ः- खर्च करावा लागेल. वाहनाचा वेग कमी ठेवा. कायद्याचे पालन करा. धंद्यात काम मिळवा. विरोधक ओळखून ठेवा.

मकर ः- महत्वाची भेट घेता येईल. चर्चा सफल होईल. धंदा मिळेल. असे प्रयत्न करा. ओळखी वाढतील. प्रतिष्ठा टिकवता येईल.

कुंभ ः- क्षुल्लक अडचण दूर सारून काम करता येईल. विरोधक मैत्री करण्यास येतील. धंद्यात धावपळ होईल पण काम मिळवता येईल.

मीन ः- मनाची द्विधा अवस्था होईल. नोकरांच्या अडचणी ऐकाव्या लागतील. रागावर ताबा ठेवा. काम करून घ्यावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -