घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार २७ एप्रिल २०२४

राशीभविष्य : शनिवार २७ एप्रिल २०२४

Subscribe

मेष :- घरात गैरसमज व वाद वाढवू नका. तुमचे मत कुणावर लादू नका. प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात वाढ होईल.
वृषभ :- धंद्यात वाढ होईल. मनाप्रमाणे दिवस घालवता येईल. नवीन परिचय होईल. जुन्या मित्राची आठवण होईल.
मिथुन :- कार्यक्रमात अचानक बदल करावा लागेल. राग धरू नका. संयम ठेवा. सामाजिक कार्यात यश मिळेल.
कर्क :- तुम्हाला मान-सन्मान मिळेल. कार्यक्रम योग्य पद्धतीने पूर्ण होईल. धंद्यात जम बसेल. पाहुणे येतील. नवी दिशा मिळेल.
सिंह :- जे होईल ते पाहावे. टीका तुमच्यावर होऊ शकते. प्रवासात घाई नको. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात वाद होऊ शकतो.
कन्या :- सामाजिक कार्यात आत्मविश्वास वाढेल. यशस्वी दिवस राहील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. प्रसिद्धी मिळेल.
तूळ :- विचारांना चालना मिळेल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. प्रयत्न करा. प्रगतीची संधी मिळेल. व्यवसायात मोठा लाभ होईल.
वृश्चिक :- मनाची चंचलता ठेवू नका. ठरविलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रगतीची संधी मिळेल. यश मिळेल.
धनु :- मन उदास होईल. कामाचा व्याप वाढेल. आपसांत गैरसमज होऊ शकतो. एखादी घटना शरीरावर परिणाम करेल.
मकर :- प्रगतीची संधी मिळेल. धंदा वाढेल. मनाची एकाग्रता होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. खरेदी कराल.
कुंभ :- विचारांना चालना मिळेल. कठीण प्रसंगावर मात करू शकाल. धंद्यातील तणाव कमी होऊ शकते. विशेष ज्ञान मिळेल.
मीन :- तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करू शकाल. प्रयत्नाने मोठे यश मिळेल. स्पर्धा जिंकता येईल. प्रतिष्ठा मिळेल. धंदा वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -