Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : गुरुवार २९ फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : गुरुवार २९ फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष : सामाजिक स्तरावर तुम्ही केलेले संघटन महत्त्वाचे ठरेल. प्रयत्नाला यश येईल. कोर्टाच्या कामात योग्य बोला. ठरवाल ते कराल.
वृषभ : आजचे काम आजच करा. सहकारी कामात मदत करतील. कोर्टाच्या कामात जिंकाल. धंदा वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठा, पैसा मिळेल.
मिथुन : वेळेचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. घरातील समस्या सामोपचाराने सोडवा. रागावर ताबा ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.
कर्क : घरातील सदस्यांच्या सान्निध्यात आनंदी राहाल. मौज-मजा करण्यासाठी फिरावयास जाल. धंद्यात नवा निर्णय घेता येईल.
सिंह : तुमच्या बोलण्यावर टीका होईल. घरात गैरसमज होईल. वाटाघाटीत नुकसान होईल. शांततेतून मार्ग काढा. राजकीय दबाव राहील.
कन्या : आजचे काम आजच करा. उद्यासाठी थांबू नका. धंद्यात मोठे काम मिळवाल. कामगारांची बाजू ऐकून घ्या. मैत्री होईल. कोर्टकेस संपवा.
तूळ : घरातील समस्यांवर मार्ग शोधण्यास थोडा वेळ लागला तरी विचलित होऊ नका. भावनेच्या आहारी जाऊ नका. मित्र-मैत्रिणींची मदत फायद्याची ठरेल.
वृश्चिक : तुमच्या विषयात तुम्ही प्रगती कराल. प्रेरणादायी घटना घडेल. धंदा वाढवता येईल. घरातील चांगल्या वातावरणामुळे खूश राहाल.
धनु : कठीण प्रसंगातून मार्ग शोधता येईल. सहकारी, आप्टेष्ठ मदत करतील. शेजारी तुमच्या स्वभावाचा फायदा उठवतील. सावध राहा. धंदा मिळेल.
मकर : लोकांना दिलेले आश्वाासन पूर्ण करा. कला-क्रीडा क्षेत्रात कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळेल. स्पर्धा जिंकाल. नावलौकिक वाढेल. धंदा वाढेल.
कुंभ : घरातील वाद-विवादावर तटस्थ राहा. कोणतेही वक्तव्य भावनेच्या भरात करू नका. राग आवरा. शांततेत मार्ग काढा. प्रवासात सावध राहा.
मीन : सामाजिक कार्यातील महत्त्वाची चर्चा सफल होईल. लोकांची मदत करा. थकबाकी मिळेल. प्रयत्नाने मोठे काम करून घेता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -