घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार ०६ मार्च २०२४

राशीभविष्य : बुधवार ०६ मार्च २०२४

Subscribe

मेष – जास्त महत्त्वाचे काम करून घ्या. मित्रांची मदत घेता येईल. अचानक चांगली बातमी मिळेल. धंद्यात वाढ होईल.
वृषभ – ठरविलेला कार्यक्रम नीटपणे पूर्ण करू शकाल. स्पर्धेत जिंकाल. धंद्यातील कामे वाढतील. कोर्टकेस जिंकाल.
मिथुन – अडचणी संपल्यामुळे तुमची कामे वेगाने करता येतील. नव्या विचारांना चालना मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क – रागावर ताबा ठेवा. क्षुल्लक कारणाने कायदा मोडला जाऊ शकतो. रस्त्याने सावकाश चाला. शांततेतून मार्ग निघेल.
सिंह – घरगुती कामे यशस्वी होतील. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. नवीन ओळखी होतील.
कन्या – विरोधक तुमची कामात झालेली चूक शोधून काढतील. सहकारी कामात मदत करतील. कायद्याच्या विरोधात जाऊ नका.
तूळ – महत्त्वाचे काम आजच करून घ्या. बुद्धीचातुर्य वापरा. क्रीडा स्पर्धा जिंकता येईल. सामाजिक कार्यात यश मिळेल.
वृश्चिक – घरातील क्षुल्लक कारणाने तणाव होईल. तुम्ही नम्रपणे वागा. रागाला थारा देऊ नका. कामातील प्रश्न सुटेल.
धनु – नोकरीतील महत्त्वाचा निर्णय आज घेता येईल. वरिष्ठांच्या भेटीत यश मिळेल. धंद्यात नवे काम मिळेल. सामाजिक कार्यात मित्रांची मदत मिळेल.
मकर – महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल. तुमच्या प्रश्नावर सर्वच विचार करतील.
कुंभ – दुसर्‍यांना विचारात पाडता येईल. सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. प्रवासात चौफेर लक्ष द्या. रागावर ताबा ठेवा.
मीन – कामातील विरोधकांमुळे मन अस्थिर होईल. निर्णय घेताना विचार करा. घाईघाईत रस्त्याने चालू नका. शांत डोके ठेवा. संयम बाळगा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -