घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: बुधवार, २३ फेब्रुवारी २०२२

राशीभविष्य: बुधवार, २३ फेब्रुवारी २०२२

Subscribe

मेष :- सहनशीलता ठेवा. तटस्थ राहून एखाद्या घटनेचे निरीक्षण करा. प्रश्न सोडवता येईल. संधीची वाट पहा.

वृषभ :- आजचे काम आजच करा. कठीण काम करून घ्या. कोर्ट केस जिंकता येईल. स्पर्धेत प्रगती होईल.

- Advertisement -

मिथुन :- आत्मविश्वासाने तुम्ही तुमची प्रगती करून घ्या. महत्त्वाचे कोणतेही काम करा. मान-प्रतिष्ठा मिळेल.

कर्क :- कोर्टाच्या कामात यश मिळेल. घर, वाहन, घेण्याचा विचार कराल. आवडते माणूस भेटेल. खूश रहाल.

- Advertisement -

सिंह :- जवळच्या लोकांची नाराजी होण्याची शक्यता आहे. औषध पाणी वेळेवर घ्या. नोकरीत काम वाढेल.

कन्या :- आजचे काम उद्यावर टाकू नका. घरात खूशखबर मिळेल. नवीन परिचय होईल. आवडते पदार्थ मिळतील.

तूळ :- दुसर्‍यांच्या विचाराने तुम्ही विचलित व्हाल. भावनेच्या आहारी जाऊ नका. दुखापत संभवते.

वृश्चिक :- आजचे काम लवकर करून घ्या. धंद्यात अंदाज बरोबर येईल. मोठे काम मिळवण्याचा प्रयत्न करा.

धनु :- आवडत्या विषयात मन रमेल. कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळेल. साहित्याला विषय मिळेल. धंदा वाढेल.

मकर :- अपेक्षित व्यक्तीची भेट झाल्याने समस्या सोडवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी व पैसा मिळेल.

कुंभ :- धंद्यात नवा विचार करता येईल. कला क्षेत्रात प्रगती होईल. घर खरेदी-विक्रीत फायदा होईल.

मीन :- महत्त्वाचा प्रश्न सोडवता येईल. प्रेमाला चालना मिळेल. धंद्यात मोठे काम मिळेल. प्रवासाचा बेत ठरवाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -