घरभविष्यपुढील 7 महिने 'या' 3 राशींच्या व्यक्तींनी राहा सावधान

पुढील 7 महिने ‘या’ 3 राशींच्या व्यक्तींनी राहा सावधान

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळी राशिचक्र आणि नक्षत्र बदलतो. या ग्रहसंक्रमणांमुळे अनेक शुभ-अशुभ योग-संयोग निर्माण होतात. शनि हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे असून तो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. 2023 च्या सुरुवातीला शनीने कुंभ राशीत प्रवेश केला होता आणि आता शनीने नक्षत्र बदलून शततारका नक्षत्रात प्रवेश केला आहे. शनि 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत शततारका नक्षत्रात राहील. सुमारे साडेसात महिन्यांचा हा काळ काही राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक समस्या घेऊन येणार ठरु शकतो.

पुढील 7 महिने ‘या’ 3 राशींच्या व्यक्तींनी राहा सावधान

Zodiac Signs - Zodiac Calculator, Dates, Personality Traits, Planets

- Advertisement -

 

  • कर्क

शनीचे नक्षत्र परिवर्तन कर्क राशीसाठी फारसा चांगला नाही. शनीचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून दूर राहा.

- Advertisement -
  • वृश्चिक

शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना नुकसान होऊ शकते. पैसा आणि मालमत्तेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. नियमांचे पालन करा आणि वाहन चालवताना काळजी घ्या.

  • मीन

शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मीन राशीच्या व्यक्तींवर काही अशुभ परिणाम होऊ शकतात. सध्या राशीवर शनीची साडेसाती देखील सुरु आहे. त्यामुळे आरोग्यावर आणि आर्थिक परिस्थातीवर वाईट परिणाम होऊ शकतो.

 


हेही वाचा :

चैत्र नवरात्रीपासून ‘या’ 5 राशीच्या लोकांची होणार चांदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -