Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शनिवार ३१ जुलै २०२१

राशीभविष्य : शनिवार ३१ जुलै २०२१

Related Story

- Advertisement -

मेष – तणाव वाढेल. संघर्ष होईल. तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न केला जाईल.

वृषभ – मुलाच्या प्रगतीमुळे मन आनंदी होईल. प्रवास घडेल. धंद्यात लाभ होईल.

- Advertisement -

मिथुन – आत्मविश्वासाने तुम्ही एखादे अवघड काम तुम्ही पूर्ण कराल. वाहन जपून चालवा.

कर्क – धंद्यातील अडचणी कमी होतील. जीवनसाथीच्या मदतीने प्रगतीची शिडी चढता येईल.

- Advertisement -

सिंहः- तडजोड करण्याचा उपयोग झाला असे वाटेल. वरिष्ठांशी चर्चा करता येईल.

कन्या – मनावरील ताण कमी होईल. ठरवलेल्या कामाला वेळ देता येईल. पाहुणे येतील.

तूळ – मनाचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. आरोप सहन करावा लागेल. आळस येईल.

वृश्चिक – विचारांना योग्य दिशेने नेण्याचा तुमाचा प्रयत्न यशस्वी होईल.

धनु – अनुकूल परिस्थितीचा फायदा करून घेता येईल. तुमचे विचार उल्लेखनीय वाटतील.

मकर – धडाडीने एखादा निर्णय घेऊन टाकावा अशी तुमची भावना तयार होईल. तुमचे कौतुक होईल.

कुंभ – प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा. रस्त्याने चालताना काळजी घ्या.

मीन – खंबीरपणे एखादे काम कराल. उत्साह वाढेल. धंद्यात लाभ होईल.

- Advertisement -