भविष्य

भविष्य

राशीभविष्य: गुरुवार २० ऑक्टोबर २०२२

मेष : वेगाने तुमची कामे होतील. नोकरीत चांगला बदल करता येईल. प्रेमाला चालना मिळेल. स्पर्धा जिंकाल. वृषभ : तुमचा उत्साह वाढू शकेल. मित्र मदत करतील....

Surya Grahan 2022 : सूर्यग्रहण कधी लागणार?, जाणून घ्या सुतकाचा काळ

नवी दिल्लीः 24 ऑक्टोबर रोजी देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. दुसरीकडे मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण लागणार आहे, जे या वर्षातील शेवटचे...

दिवाळीनंतर ‘या’ तीन राशींना होणार नुकसान; व्हा सावधान

2022 मधील दुसरे आणि शेवटचे सूर्य ग्रहण 25 ऑक्टोबर, अश्विन अमावस्येच्या दिवशी असणार आहे. हिंदू परंपरेनुसार, अश्विन अमावस्येच्या दिवशी सर्वत्र दिवाळी हा सण साजरा...

राशीभविष्य: बुधवार १९ ऑक्टोबर २०२२

मेष : तुम्ही तयार केलेली योजना पूर्ण करता येईल. कर्जाचे काम करून घ्या. नवीन ओळखीचा उपयोग होईल. वृषभ : अडचणींवर मात करता येईल. जवळच्या माणसांना...
- Advertisement -

राशीभविष्य: मंगळवार १८ ऑक्टोबर २०२२

मेष : प्रगतीचा नवा टप्पा तुम्हाला गाठता येईल. आता वेळेला महत्त्व द्या. महत्त्वाची कामे करा. केस जिंकाल. वृषभ : तजडोड केल्यास समस्या गंभीर स्वरूप धारण...

राशीभविष्य: सोमवार १७ ऑक्टोबर २०२२

मेष : आर्थिक सहाय्य मिळेल. कठीण काम करून घ्या. स्पर्धा जिंकाल. तुमचे कौतुक सर्वत्र होईल. नोकरी मिळेल. वृषभ : तणाव कमी करता येईल. विचारांना चालना...

राशीभविष्य रविवार १६ ऑक्टोबर ते शनिवार २२ ऑक्टोबर २०२२

मेष : या सप्ताहात तूळ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. धंद्यातील अडचणी कमी होतील. नवे काम मिळेल. फायदा होईल. नोकरीतील तणाव...

दिवाळीच्या दिवशी लागणार सूर्य ग्रहण; 27 वर्षांनंतर बनतोय अद्भुत संयोग

2022 मधील दुसरे आणि शेवटचे सूर्य ग्रहण 25 ऑक्टोबर, अश्विन अमावस्येच्या दिवशी असणार आहे. हिंदू परंपरेनुसार, अश्विन अमावस्येच्या दिवशी सर्वत्र दिवाळी हा सण साजरा...
- Advertisement -

राशीभविष्य: शनिवार १५ ऑक्टोबर २०२२

मेष : तुम्ही जे ठरवाल ते करून दाखता येईल. घरातील समस्या सोडवता येईल. महत्त्वाची कामे करा. धंदा वाढेल. वृषभ : काम करण्यात अडचण येईल. संसारात...

राशीभविष्य: शुक्रवार १४ ऑक्टोबर २०२२

मेष : सकाळी प्रकृतीची तक्रार जाणवेल. त्यानंतर तुमचा उत्साह वाढेल. प्रतिष्ठा मिळेल. डावपेच यशस्वी होईल. वृषभ : घरात अशांतता निर्माण होईल. मन स्थिर ठेवा. वाहन...

राशीभविष्य: गुरुवार १३ ऑक्टोबर २०२२

मेष : तुमचा राग अनावर होईल. वाद वाढेल. प्रवासात धोका संभवतो. तुमचा विचार इतरांना पटणे कठीण आहे. वृषभ : आज महत्त्वाचे काम करून घ्या. घरातील...

बृहस्पतीच्या मार्गक्रमणाने बनणार अदभुत योग; या राशींना होणार फायदा

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचे त्याच्या निश्चित वेळेनंतर राशी परिवर्तन होते. ग्रहांच्या स्थितीमध्ये परिवर्तनाचा अशुभ किंवा शुभ प्रभाव 12 राशींवर पडतो. याचप्रकारे यावेळी गुरु ग्रह...
- Advertisement -

राशीभविष्य: बुधवार १२ ऑक्टोबर २०२२

मेष : तुमच्या कार्याला योग्य दिशा देता येईल. आपसातील तणाव मिटण्याची शक्यता दिसेल. तुम्ही स्थिर रहा. वृषभ : धंद्यात मेहनत घ्या. वसुली करण्याचा प्रयत्न करा....

राशीभविष्य: मंगळवार ११ ऑक्टोबर २०२२

मेष : महत्त्वाचे काम आजच करून घ्या. लोकांचे नेत्यांचे सहकार्य मिळेल. नवे कंत्राट मिळवता येईल. स्पर्धा जिंकाल. वृषभ : धंद्यात नवे काम मिळेल. फायदा होईल....

राशीभविष्य: सोमवार १० ऑक्टोबर २०२२

मेष : तुमच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळेल. ओळखी वाढतील. मदत मिळेल. लोकप्रियता मिळेल. धंदा वाढेल. वृषभ : सावधपणे वागा व बोला. कामात जिद्दीने यश मिळेल....
- Advertisement -