लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

LockDown: लठ्ठपणा कमी करायचाय तर घरातील ही कामं करा

जगावर सध्या कोरोनाच संकट आहे. या कोरोना संकटावर मात करण्यासाठी अनेक देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे घरात बसून लठ्ठपणाची समस्या होण्याची जास्त...

ढोबळी मिरची खा उत्तम रहा!

सध्या कोरोनाने देशात कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मात्र, या कोरोनावर मात करायची असेल तर रोग प्रतिकारशक्ती अर्थात इम्युनिटी...

सुरळीच्या वड्या रेसिपी

दररोज काय नाश्ता करावा, असा अनेकादा प्रश्न पडतो. त्यात काहींना काही वेगळे खावेसे वाटते, अशावेळी तुम्ही बेसनच्या सुरळीच्या नाजुक वड्या तयार करु शकता. चला...

शिळी चपाती खाण्याचे फायदे

ताजं आणि गरमागरम अन्न सेवन केल्याने तब्येत ठणठणीत राहते असे म्हटले जाते. यामुळे बरेचजण रात्रीच्या जेवणात उरलेल्या चपात्या, भाजी, भात खात नाहीत व फेकून...
- Advertisement -

किचन टीप्स

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो. अननस आंबट असेल तर ते...

‘या’करता करावे अवोकाडो फळाचे सेवन

बऱ्याचदा डॉक्टर फळे खाण्याचा सल्ला देता. कारण फळाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपल्या नजरेसमोर आसलेली फळे म्हणजे केळी, सफरचंद, पपई, संत्र, कलिंगड याचे सेवन...

एटीएममधून पसरतोय कोरोना; पैसे काढताना या ८ गोष्टी लक्षात ठेवा

कोरोना विषाणू जगभर पसरला असून संक्रमित होणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग कोणत्याही माध्यमातून होत आहे. दरम्यान, गुजरातमध्ये एटीएम मधून आल्यावर ३ जवानांना...

लॉकडाऊनमध्ये तुमचीही मुलं चिडचिड करतायत? मग करा असं

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच जण घरात बसले आहेत. तर घरातील काही जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे त्यांचा कामात...
- Advertisement -

गुळाचा चहा घ्या आणि उत्तम रहा

अनेक जण सांगतात की दुधाचा चहा पिणे सोडा. कारण दुधाच्या चहाचे सेवन केल्याने वजन वाढते. त्यासोबतच अॅसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे चहाचे सेवन करु नये,...

स्टफ्ड इडली रेसिपी

बऱ्याचदा सकाळी ऑफिसला जाताना किंवा कामावरुन सायंकाळी घरी आल्यानंतर नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्हाला चमचमीत खायचे असल्यास ‘स्टफ्ड इडली रेसिपी’ नक्की...

गव्हाच्या पिठाचे थेपले

बऱ्याचदा मुलांना भूक लागली का आपण बिस्कीट किंवा इतर बाजारातील पदार्थ खाण्यास देतो. मात्र, यामुळे मुलांची भूक देखील मंदावते आणि पोट देखील भरत नाही....

मखाना खाण्याचे आरोग्यदायी फायदे

मखाना म्हणजे कमळाचे बी. हे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र, याचे सेवन विशेष करुन डाएट करण्यासाठी केले जाते. कारण हल्ली प्रत्येकजण थोड डाएटकडे...
- Advertisement -

कोबीची कुरकुरीत वडी

बऱ्याच जणांना कोबीची भाजी खाण्याचा फार कंटाळा येतो. अशावेळी त्या कोबीच्या भाजीचे काय करावे असा प्रश्न अनेक गृहिणींनी प्रश्न पडतो. त्यांच्यासाठी आज खास अशी...

कच्चा कांदा खाण्याचे लाभदायक फायदे

अन्नपदार्थामधील चव वाढवण्यासाठी कांद्याचा सर्रास वापर केला जातो. कांद्यामुळे पदार्थाला विशिष्ट चव येते. त्यामुळे कांदा नसेल तर जेवणच पूर्ण होत नाही. ज्याप्रकारे कांदा जेवणात...

लॉकडाऊनच्या काळात ‘हे’ ऑनलाइन कोर्स शिका

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येकांना आपला दिवस कसा घालवावा, असा प्रश्न पडला आहे. बरेच जण दररोज वाचन करुन आपला दिवस घालवत आहेत. तर अनेक जण...
- Advertisement -