लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

अशी करा घराची स्वच्छता

* पूर्ण घर एकत्र स्वच्छ करू हा नियम कधीच बाळगू नये. याने तुमचं घर कधीच स्वच्छ दिसणार नाही. पूर्ण घर एकत्र स्वच्छ करण्याच्या नादात...

वयाच्या पस्तीशीनंतर खाऊ नका हे पदार्थ

वेळ आणि वयानुसार आपली आवड-निवड बदलत राहते. त्याच प्रकारे शरीराच्या गरजा बदलत राहतात. आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीराला वयाच्या प्रत्येक पायरीवर विविध खाद्यपदार्थांची गरज असते....

कडीपत्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे

स्वयंपाक घरात गृहीणी हमखास कडीपत्त्याचा वापर करतात. कडीपत्त्याचा वापर भाजी आणि डाळीला फोडणी, तडक देण्यासोबतच पदार्थाची चव आणि स्वाद वाढवण्यासाठी होतो. मात्र कडीपत्ता तेवढ्यापुरते...

झटपट किचन टीप्स

गृहीणींना रोजचा स्वयंपाक करताना काही छोट्या - मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे हा प्रश्न पडतो. अशा गृहीणींनकरता स्वयंपाक घरातील चमत्कारी किचन टीप्स...
- Advertisement -

आरोग्यदायी तांब्याच्या भांड्यातील पाणी

भारतात प्राचीन काळापासून तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा चालत आलेली आहे. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी हे त्या धातूंच्या...

वर्कआऊटनंतर करू नका या गोष्टी

मध्येच व्यायाम बंद करणे वर्कआउट करताना शरीराच्या तापमानासोबतच रक्त संचार आणि हृदयाचे ठोके वाढतात. हे सामान्य होण्यासाठी थोडा वेळा लागतो. असे असताना वर्कआउट करताना मध्येच...

स्मरणशक्ती कशी वाढवाल?

ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड सॉलमन माशांमध्ये सर्वांत जास्त ओमेगा-३ पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आढळून येते. याउलट शाकाहारी लोक काशीफळाच्या बिया, सोयाबीन, अक्रोड आणि जवस यांचा जेवणामध्ये भरपूर...

केसांसाठी उपयुक्त ऑलिव्ह ऑईल

केसांसाठी ऑलिव्ह ऑईल वापराच्या टिप्स *ऑलिव्ह ऑईलनं केसांची मसाज करा, हे एक उत्तम कंडिशनर आहे. *ऑलिव्ह ऑईल एक अँटी ऑक्सीडेंटचं काम करतं. त्यामुळं डँड्रफ आणि...
- Advertisement -

हे पदार्थ शरीराबाहेर फेकतात विषारी रसायने

आहार आणि वातावरणामुळे शरीरात काही असे केमिकल्स प्रवेश करून जातात जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरतात. शरीरातून लिव्हर आणि किडनी ही रसायने बाहेर काढण्यासाठी मदत...

कपाळावर टिकली लावण्याचे असेही फायदे!

 जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर. - *कपाळावर टिकली लावल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होतो. *अ‍ॅक्युप्रेशरनुसार चेहर्‍यावर (कपाळावर) ज्या ठिकाणी टिकली लावण्यात येते त्या ठिकाणी मसाज केल्यास डोकेदुखीचा त्रास...

या उपायाने ‘अॅसिडीटी’ पळवा

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात. या बदलत राहणाऱ्या वेळांमुळे लहांनपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच अॅसिडीटीचा त्रास उद्भवतो. अशावेळी नेमके काय करावे कळत...

नवरात्रौत्सवातील घटस्थापना!

नवरात्रौत्सावाला उद्या, बुधवारपासून सुरुवात होत आहे. जगभरात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नऊ दिवसांच्या या उत्सवात घरोघरी घटस्थापना,...
- Advertisement -

केस सिल्की बनवण्यासाठी घरगूती पॅक

सुंदर केस एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात अधिक भर टाकतात. मग तो पुरुष असो की महिला. सर्वांनाच आपल्या केसांना शाइनी आणि सिल्की ठेवण्यासाठी वेग वेगळ्या प्रकारांच्या...

कंबरेचा घेर कमी करण्याठी व्यायाम

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत शारीरिक हालचाल कमी होत असल्यामुळे लहान वयातच काही शारीरिक दुखणी मागे लागतात. पाठदुखी आणि कंबरदुखी हा त्यातीलच एक प्रकार आहे. पण...

हे केल्याने दूर होतो पित्ताचा त्रास

पित्ताचा सर्वाधिक त्रास हा उन्हाळ्यात होतो. पित्ताच्या त्रासाने डोकं दुखणे, उलट्या होणे, छातीत जळजळ होणे, डोक्याला ठणके बसणे असे अनेक त्रास होतात. यामुळे सतत...
- Advertisement -