लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

सौंदर्य खुलवण्यासाठी वापरा खोबरेल तेल

खोबरेल तेलाचा जेवणापासून ते औषधापर्यंत सर्व गोष्टींकरता वापर केला जातो. मात्र खोबरेल तेलाचा उपयोग एवढ्यापुरताच मर्यादित नसून त्याचा सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील वापर केला जातो. अशाच...

आपल्या माणसांना वेळ द्या !!

जसे जसे बालपण संपत जाते तसे-तसे कुटुंब आणि मित्रांमधील दुरावा वाढत जातो. पर्सनलपासून तर प्रोफेशनल लाइफ इतकी व्यस्त होते की, मित्र आणि नातेवाइकांसाठी वेळ...

तोंडाला चव जाणवत नाही? ही असू शकतात कारणे

मधूमेह - टाईप 2 मधूमेहाचे एक लक्षण म्हणजे चव न समजणे. प्रामुख्याने वयाची पन्नाशी पार केलेल्यांमध्ये हा त्रास जाणवतो. डोक्याची दुखापत - एखाद्या अपघातामध्ये डोक्याला...

घरात ही झाडं लावल्यास हवा होते नैसर्गिकरित्या शुद्ध!

तुळस- भारतीय समाजात तुळशीला एवढे मनाचे स्थान देण्याचे कारण ही सहज प्राप्त होणारी परंतु उच्च कोटीचे औषधी गुणधर्म असणारी व एकाचवेळी अनेक रोगांचे निर्मूलन...
- Advertisement -

मासिकपाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणार्‍या महिलांनो सावधान!!

श्रावण महिन्यापासून सणांची रेलचेल सुरू होते. हळूहळू गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळी आणि लग्नसराई असे एकामागोमाग एक अनेक सोहळे येतात. २१ व्या शतकातही स्त्रियांची मासिकपाळी ही...

हेल्दी स्कीनसाठी नियमित करा क्निंजिंग

आपला चेहरा ओला करा.त्यानंतर थोडा फेस वॉश लावा, चेहरा पाण्याने धुवून घ्या. आतापर्यंत तुम्ही अशाच प्रकारे चेहरा धुत आला आहात ना.. असो, परंतु तुम्ही ज्या...

लाडक्या बाप्पासाठी मोदकांच्या २१ पाककृती

जसजसा गणेशोत्सव जवळ येतो तसतशा गृहिणी बाप्पासाठी गोड-धोड प्रसाद बनवण्याच्या तयारीला सुरुवात करतात. बाप्पाला आवडणारे मोदक हा खास पदार्थ नैवेद्यासाठी आवर्जून बनवला जातो. नेहमीच्या...

रफ केसांना बनवा ‘सिल्की’

कोरफड कोरफडीचा गर हा केसांवर एक रामबाण उपाय आहे. आठवड्यात तीन वेळा केसांना कोरफडीचा गर लावल्याने केस सिल्की, शायनी आणि मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे...
- Advertisement -

देसी साडीची क्रेझ

हॅन्डलूम साड्यांवरील नक्षीकामावरून आपल्याला भारतीय कलासंस्कृतीचे दर्शन घडते. या साड्या हाताने विणलेल्या असतात आणि म्हणूनच त्या दिसताना खूप आकर्षक वाटतात. या साड्या आपल्याला हव्या...

स्किनी बेल्ट; एक फॅशन!!

आजकाल कमरेचा पट्टा ही तुमच्या एकूणच पेहरावात ‘अ‍ॅक्सेसरी’ म्हणून मोठ्या प्रमाणात वापरला जातो. काही वर्षांपूर्वी लेदरचा मोठा बेल्ट जीन्स, स्कर्ट्सवर लावून फॅशन केली जायची....

मटण दम बिर्याणी

साहित्य- अर्धा किलो मटण, बासमती तांदूळ तीन वाट्या, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, दोन टोमॅटो, दही, लिंबू, तिखट, मीठ, हळद, दोन कांदे, बिर्याणी मसाला. कृती- ...

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय!

दही दह्याचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. प्रत्येक दिवशी सकाळी रिकाम्या पोटी घरातच तयार करण्यात आलेले एक ग्लास ताक प्यावे. त्यामध्ये स्वादानुसार थोडेसे...
- Advertisement -

डोळ्यात काजळ घालण्याची फॅशन !

काजळ लावताना काय काळजी घ्यायची ते पाहूया काजळ भरलेले डोळे कोणाला आवडत नाहीत? वाईट नजरेपासून वाचवणारं काजळ डोळ्यांचं सौंदर्य वाढवतं. सुंदर चेहरा, आकर्षक डोळे आणि...

तळपायाची काळजी घ्या

तळपाय म्हणजे शरीराचे दुसरे हृदय असते, कारण तळपायावर एक गादीप्रमाणे मांसाचा भाग असतो, ज्यावर बरीच रोम छिद्र असतात. यांचा आकार त्वचेच्या रोम छिद्राहून मोठा...

दाढ दुखीवर ‘रामबाण उपाय’

दाढदुखीची समस्या तरुण पिढींपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत कोणालाही आणि कधीही चाळवणारी व्याधी आहे. दाढ दुखीच्या दुखण्याने व्यक्ती हैराण होते. मात्र यावर काही घरगुती उपाय केल्यास...
- Advertisement -