घरमहा @२८८भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३७

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३७

Subscribe

भिवंडी हा लोकसभा मतदारसंघ असून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पश्चिम (विधानसभा क्र. १३७) विधानसभा मतदारसंघ आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पश्चिम हा क्रमांक १३ चा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण २७८ मतदान केंद्र आहेत. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील एक मतदारसंघ आहे. लोकसभेसाठी हा विधानसभा मतदारसंघ भिंवडी लोकसभा मतदारसंघांतर्गत जातो. भारताचे मँचेस्टर अशीही भिवंडीची ओळख आहे. सर्वाधिक कापड गिरण्या आणि पॉवरलूम्स भिवंडीत आहेत. भिवंडीची राजकीय ओळख मुस्लीम बहुल भाग अशी असल्यामुळे इथे शिवसेनेला मतदारांची पसंती मिळते.


मतदारसंघ क्रमांक – १३

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – ,७१,७९७
महिला – ,०२,५७३
एकूण मतदार – ,७४,३७१

- Advertisement -

विद्यमान आमदार – रुपेश लक्ष्मण म्हात्रे

रुपेश लक्ष्मण म्हात्रे हे शिवसेना पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ३३,५४१ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे भारतीय जनता पक्षाचे संतोष शेट्टी यांचा ३ हजार ३९३ मतांनी पराभव केला होता. संस्थापक, महेंद्र समाज कल्याणकारी संस्था, भिवंडी; उपशहर प्रमुख आणि शिवसेना भिवंडी शहरप्रमुख सदस्य होते.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • रुपेश लक्ष्मण म्हात्रे, शिवसेना ३३, ५४१
  • संतोष शेट्टी, भाजप – ३०,१४८
  • फरहान आझम्मी, बहुजन समाजवादी पार्टी १७, ५४१
  • अक्रम अब्दुल खान हनाम, एम.आय.एम – १४, ५७७
  • फाजील अन्सारी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – ११,२५७

नोटा – १२

मतदानाची टक्केवारी – ४४,३६%


हेही वाचा – भिवंडी पूर्व लोकसभा मतदारसंघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -