घरमहा @२८८पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २१४

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २१४

Subscribe

पुणे जिल्ह्यातील पुणे कॅन्टोनमेंट (विधानसभा क्र. २१४) विधानसभा मतदारसंघ आहे.

पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये २०१४ पूर्वी भारतीय जनता पक्षाचा एकही नगरसेवक नव्हता. ही संख्या आता पाच आहे. तर महापालिकेतील नगरसेवकांची संख्या १३ आहे. पाच वर्षांत भाजपची ताकद वाढलेली असतानाही मतदानाची टक्केवारी वाढू शकलेली नाही. या मतदार संघात ४८.७९ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा मतदान तीन टक्के कमी झाले असून मतदानाच्या टक्केवारीत हा मतदारसंघ चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. काँग्रेसची या मतदार संघात मोठी ताकद आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे कॅन्टोनमेंट हा क्रमांक २१४ चा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण ३४० मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – 

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती


मतदारांची संख्या

पुरुष – १,५०,३६८

- Advertisement -

महिला – १,४१,७५७

एकूण मतदार – २,९२,१२५


विद्यमान आमदार – दिलीप ज्ञानदेव कांबळे

दिलीप ज्ञानदेव कांबळे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असून त्यांनी २०१४ साली ५४,६९२ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रमेश बागवे उभे होते. यांच्यात चुरशीची लढत झाली होती.


 

पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • दिलीप ज्ञानदेव कांबळे, भारतीय़ जनता पक्ष – ५४,६९२
  • रमेश बागवे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ३९,७६७
  • परशुराम वाडेकर, शिवसेना- १६,५०८
  • अजय तायडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – १४,६४२
  • भगवान वैराट, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – ५,२९५

नोटा – १८१५

मतदानाची टक्केवारी – ४७.२४ %


हेही वाचा – पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २१४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -