घरCORONA UPDATEराज्यात २४ तासांत ८,१५१ नव्या रुग्णांची वाढ, २१३ जणांचा मृत्यू

राज्यात २४ तासांत ८,१५१ नव्या रुग्णांची वाढ, २१३ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १५१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २१३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ९ हजार ५१६वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४२ हजार ४५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

तसेच आज ७ हजार ४२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकू १३ लाख ९२ हजार ३०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५ टक्के एवढा झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८२ लाख ५१ हजार २३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ९ हजार ५१६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख ३४ हजार ६८७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २३ हजार ८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या १ लाख ७४ हजार २६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०९१ २४४२६० ४५ ९८६४
ठाणे ९९ ३३२९३ ८१६
ठाणे मनपा २०२ ४४५०७ १२०२
नवी मुंबई मनपा २२२ ४५९५१ ९८५
कल्याण डोंबवली मनपा १७६ ५२११९ ९२८
उल्हासनगर मनपा ३८ १००३५   ३१९
भिवंडी निजामपूर मनपा ३३ ६०५४   ३४२
मीरा भाईंदर मनपा ११० २२६२१ ६३१
पालघर ६९ १५१३०   २९८
१० वसई विरार मनपा १२६ २६४२८ ६५०
११ रायगड १०० ३४०००   ८५४
१२ पनवेल मनपा ८७ २३७४१ ५०५
१३ नाशिक १४९ २३३६४ ५१२
१४ नाशिक मनपा ४४० ६२२७९ ८५०
१५ मालेगाव मनपा ४०५४   १४६
१६ अहमदनगर २७९ ३५६६५ ४९५
१७ अहमदनगर मनपा ९७ १७७४२ ३२३
१८ धुळे २० ७५६४ १८६
१९ धुळे मनपा २० ६३४६   १५३
२० जळगाव १०३ ४०४५८ १०३५
२१ जळगाव मनपा ४१ ११९८९   २८१
२२ नंदूरबार ४१ ६१३१   १३६
२३ पुणे ६०५ ७३८८२ ३२ १५२०
२४ पुणे मनपा ३३४ १६८७३६ २२ ३८७३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १७३ ८२७६१ ११६८
२६ सोलापूर १६५ ३१७९० ८४१
२७ सोलापूर मनपा ४४ ९९६१   ५१४
२८ सातारा २१३ ४५०३४ १० १३७१
२९ कोल्हापूर २० ३३०७८ ११८१
३० कोल्हापूर मनपा १६ १३४१६ ३८२
३१ सांगली १७३ २६००८   ९११
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १० १८९५८   ५४९
३३ सिंधुदुर्ग २९ ४७२५ १२५
३४ रत्नागिरी ३९ ९७४७ ३७४
३५ औरंगाबाद १३९ १४१२०   २७२
३६ औरंगाबाद मनपा २७६ २६५५५   ६८४
३७ जालना १२९ ९६५१ २५९
३८ हिंगोली २५ ३५२०   ७३
३९ परभणी १४ ३५४८   ११४
४० परभणी मनपा १९ २८५३   ११७
४१ लातूर ६५ १२०६३ ३८५
४२ लातूर मनपा ४७ ७९४४ १९०
४३ उस्मानाबाद १०६ १४७४८ ४६९
४४ बीड ९० १२८९० ३८५
४५ नांदेड १८ ९९०५ २६२
४६ नांदेड मनपा १८ ८५५१ २३४
४७ अकोला ३७४९   १०१
४८ अकोला मनपा २६ ४५२०   १६२
४९ अमरावती २१ ५९७६   १४२
५० अमरावती मनपा ४६ १०३३६   १९८
५१ यवतमाळ ५५ १०३२४ ३०१
५२ बुलढाणा १०५ ९७१६   १५८
५३ वाशिम २४ ५४९७ १२०
५४ नागपूर १६७ २३२२५ ४६६
५५ नागपूर मनपा ८७४ ७४४२७ २१९४
५६ वर्धा ३५ ६०९९ १७२
५७ भंडारा १०३ ७९७३ १८२
५८ गोंदिया ८८ ८९५५   १०९
५९ चंद्रपूर ९९ ८३४३ ९९
६० चंद्रपूर मनपा ३७ ५९०२   ११९
६१ गडचिरोली १३० ४२८५   २८
 

- Advertisement -

 

 

इतर राज्ये /देश १७ २०१४   १३८
  एकूण ८१५१ १६०९५१६ २१३ ४२४५३

हेही वाचा – खडसेंच्या समर्थकांची जळगाव मनपा बरखास्त करण्याची मागणी; भाजपला दुहेरी झटका?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -