घरCORONA UPDATECorona in Maharashtra: राज्यात ९ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद,४२ जणांचा...

Corona in Maharashtra: राज्यात ९ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद,४२ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आतापर्यंत २० लाख ४३ हजार ३४९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात आज ९ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात ६ हजार ५५९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज ४२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.४० टक्के इतका आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९३.७७ टक्के इतके झाले आहे. राज्यात आतापर्यंत २० लाख ४३ हजार ३४९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहेत.

राज्यात आतापर्यंत १ कोटी ६५ लाख ९ हजार ५०६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २१ लाख ७९ हजार १८५ कोरोना चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात ३ लाख ६० हजार ५०० लोक हे होम क्वारंटाईन आहेत. तर ३ हजार ७०१ लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहे. आज एकूण ८२ हजार ३४३ कोरोना अँक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील जिल्ह्यातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे.

- Advertisement -

 

.क्र.

- Advertisement -

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३२८७४२

३०७७८६

११४८७

८७५

८५९४

ठाणे

२८२४५१

२६७७९३

५८१७

३१

८८१०

पालघर

४९१०३

४७५९३

९३९

१०

५६१

रायगड

७१११५

६८५३९

१६०३

९७१

रत्नागिरी

१२१६०

११५०१

४२२

२३५

सिंधुदुर्ग

६६३५

६२५२

१७७

२०६

पुणे

४१३६२२

३८९०१२

८०७०

४९

१६४९१

सातारा

५९१६५

५५९१७

१८४७

१३९२

सांगली

५१४११

४९१२४

१७९३

४९२

१०

कोल्हापूर

४९८२९

४७७४९

१६८०

३९७

११

सोलापूर

५८२२९

५५३५६

१८४७

४९

९७७

१२

नाशिक

१२९५२६

१२४७७७

२०६७

२६८१

१३

अहमदनगर

७६०६७

७३४८१

११४५

१४४०

१४

जळगाव

६२३४३

५७०४४

१५०६

२०

३७७३

१५

नंदूरबार

१०४५९

९८७९

२२०

३५९

१६

धुळे

१७२९९

१६०७४

३३७

८८६

१७

औरंगाबाद

५३५२१

४९२८४

१२७२

१४

२९५१

१८

जालना

१४७७८

१४०९७

३८४

२९६

१९

बीड

१९३१५

१८१०१

५६७

६४१

२०

लातूर

२५८१८

२४३८४

७११

७१९

२१

परभणी

८६७०

७६६५

२९७

११

६९७

२२

हिंगोली

४८५५

४३८५

१००

३७०

२३

नांदेड

२३६७०

२१९४८

६८९

१०२८

२४

उस्मानाबाद

१८०८१

१७१५९

५६८

१६

३३८

२५

अमरावती

३७९३४

३१५३५

५०१

५८९६

२६

अकोला

१६७४७

१२४४२

३८६

३९१५

२७

वाशिम

९५०८

७८४४

१६६

१४९५

२८

बुलढाणा

१८०३३

१६१५३

२६५

१६१०

२९

यवतमाळ

१८६९०

१६५१०

४८४

१६९२

३०

नागपूर

१५४९१८

१४१२१६

३५३१

३९

१०१३२

३१

वर्धा

१३५९१

१२२९१

३१४

२३

९६३

३२

भंडारा

१४०५८

१३४२३

३१३

३२१

३३

गोंदिया

१४६३६

१४३०३

१७३

१५४

३४

चंद्रपूर

२४९८६

२३९१०

४१४

६६०

३५

गडचिरोली

९०७४

८८२२

९९

१४५

इतर राज्ये/ देश

१४६

८९

५५

एकूण

२१७९१८५

२०४३३४९

५२२८०

१२१३

८२३४३

 

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११२१

३२८७४२

११४८७

ठाणे

१०५

४३१९८

९९७

ठाणे मनपा

२४१

६३४४३

१२५३

नवी मुंबई मनपा

१५९

६०२६९

११४४

कल्याण डोंबवली मनपा

२४६

६७७१२

१०५९

उल्हासनगर मनपा

२३

११९६७

३५४

भिवंडी निजामपूर मनपा

६९६५

३४१

मीरा भाईंदर मनपा

६७

२८८९७

६६९

पालघर

१४

१७२७२

३२१

१०

वसईविरार मनपा

५८

३१८३१

६१८

११

रायगड

६२

३८४००

९९३

१२

पनवेल मनपा

१११

३२७१५

६१०

ठाणे मंडळ एकूण

२२०९

७३१४११

१९८४६

१३

नाशिक

१४७

३९२६९

८२०

१४

नाशिक मनपा

५९३

८५१५०

१०८२

१५

मालेगाव मनपा

१७

५१०७

१६५

१६

अहमदनगर

१४०

४८९३३

७३५

१७

अहमदनगर मनपा

६९

२७१३४

४१०

१८

धुळे

३०

९०४८

१८७

१९

धुळे मनपा

८८

८२५१

१५०

२०

जळगाव

२३५

४७०८७

११७३

२१

जळगाव मनपा

१९८

१५२५६

३३३

२२

नंदूरबार

१०८

१०४५९

२२०

नाशिक मंडळ एकूण

१६२५

२९५६९४

५२७५

२३

पुणे

३७८

९९१२९

२१५७

२४

पुणे मनपा

८५७

२११२५६

४५७९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

४६१

१०३२३७

१३३४

२६

सोलापूर

७९

४४४०१

१२२२

२७

सोलापूर मनपा

४५

१३८२८

६२५

२८

सातारा

१२९

५९१६५

१८४७

पुणे मंडळ एकूण

१९४९

५३१०१६

११७६४

२९

कोल्हापूर

३४

३४९००

१२५९

३०

कोल्हापूर मनपा

१४९२९

४२१

३१

सांगली

१६

३३२५२

११६४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१४

१८१५९

६२९

३३

सिंधुदुर्ग

६६३५

१७७

३४

रत्नागिरी

३३

१२१६०

४२२

कोल्हापूर मंडळ एकूण

१०६

१२००३५

४०७२

३५

औरंगाबाद

६९

१६१६०

३३४

३६

औरंगाबाद मनपा

४४९

३७३६१

९३८

३७

जालना

४६

१४७७८

३८४

३८

हिंगोली

५६

४८५५

१००

३९

परभणी

२९

४७४८

१६५

४०

परभणी मनपा

२३

३९२२

१३२

औरंगाबाद मंडळ एकूण

६७२

८१८२४

२०५३

४१

लातूर

२३

२२०८४

४७७

४२

लातूर मनपा

२८

३७३४

२३४

४३

उस्मानाबाद

३२

१८०८१

५६८

४४

बीड

८३

१९३१५

५६७

४५

नांदेड

३५

९३६५

३९१

४६

नांदेड मनपा

३५

१४३०५

२९८

लातूर मंडळ एकूण

२३६

८६८८४

२५३५

४७

अकोला

२०५

६४७०

१४१

४८

अकोला मनपा

२३४

१०२७७

२४५

४९

अमरावती

१७८

१२१५३

२०८

५०

अमरावती मनपा

४८३

२५७८१

२९३

५१

यवतमाळ

२१८

१८६९०

४८४

५२

बुलढाणा

१९७

१८०३३

२६५

५३

वाशिम

१४२

९५०८

१६६

अकोला मंडळ एकूण

१६५७

१००९१२

१६

१८०२

५४

नागपूर

२५७

१९९७६

७९५

५५

नागपूर मनपा

९२४

१३४९४२

२७३६

५६

वर्धा

१०६

१३५९१

३१४

५७

भंडारा

२५

१४०५८

३१३

५८

गोंदिया

२५

१४६३६

१७३

५९

चंद्रपूर

२४

१५५०७

२४९

६०

चंद्रपूर मनपा

३०

९४७९

१६५

६१

गडचिरोली

१०

९०७४

९९

नागपूर एकूण

१४०१

२३१२६३

४८४४

इतर राज्ये /देश

१४६

८९

एकूण

९८५५

२१७९१८५

४२

५२२८०

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -