घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात १४२ कोरोना मृत्यू, तर ३८२७ नव्या रुग्णांची नोंद

Coronavirus Update: आज राज्यात १४२ कोरोना मृत्यू, तर ३८२७ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढू लागला असून आज दिवसभरात तब्बल १४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा आता ५ हजार ८९३ इतका झाला आहे. यासोबतच रुग्णांचा आकडा देखील वाढत असून आज दिवसभरात ३ हजार ८२७ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १ लाख २४ हजार ३३१ इतका झाला असून त्यापैकी ५५ हजार ६५१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर ६२ हजार ७७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज दिवसभरात १९३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

कोरोनाबाधितांची सविस्तर आकडेवारी

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ६४१३९ ३४२५
ठाणे २३९६ ४७
ठाणे मनपा ६९४१ २१३
नवी मुंबई मनपा ५४२३ १५१
कल्याण डोंबवली मनपा ३४६१ ७७
उल्हासनगर मनपा ८८५ ३७
भिवंडी निजामपूर मनपा ८३७ ५१
मीरा भाईंदर मनपा २०९० ९९
पालघर ५१४ १६
१० वसई विरार मनपा २५१५ ७२
११ रायगड १०२५ ३७
१२ पनवेल मनपा १२४२ ५२
  ठाणे मंडळ एकूण ९१४६८ ४२७७
१३ नाशिक ४५४ २०
१४ नाशिक मनपा ११४४ ३६
१५ मालेगाव मनपा ९१७ ८१
१६ अहमदनगर २०० ११
१७ अहमदनगर मनपा ६१
१८ धुळे २०७ २९
१९ धुळे मनपा २७२ २५
२० जळगाव १६६५ १५२
२१ जळगाव मनपा ४५३ २७
२२ नंदूरबार ८३
  नाशिक मंडळ एकूण ५४५६ ३८८
२३ पुणे ११०९ ३३
२४ पुणे मनपा १२२५५ ५४५
२५ पिंपरी चिंचवड मनपा १३४० ३२
२६ सोलापूर १७२ ५३
२७ सोलापूर मनपा १९४१ १३२
२८ सातारा ८१० ३४
  पुणे मंडळ एकूण १७६२७ ८२९
२९ कोल्हापूर ७०७
३० कोल्हापूर मनपा ३०
३१ सांगली २५९ १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १५
३३ सिंधुदुर्ग १६१
३४ रत्नागिरी ४७४ १८
  कोल्हापूर मंडळ एकूण १६४६ ४०
३५ औरंगाबाद २३७ ३२
३६ औरंगाबाद मनपा २९२७ १४४
३७ जालना ३२७ १२
३८ हिंगोली २४३
३९ परभणी ५६
४० परभणी मनपा २७
  औरंगाबाद मंडळ एकूण ३८१७ १९३
४१ लातूर १५२ १०
४२ लातूर मनपा ५७
४३ उस्मानाबाद १६६
४४ बीड ८२
४५ नांदेड ५२
४६ नांदेड मनपा २१९ १०
  लातूर मंडळ एकूण ७२८ ३५
४७ अकोला १२१ १६
४८ अकोला मनपा १०२४ ४०
४९ अमरावती ३४
५० अमरावती मनपा ३७१ २५
५१ यवतमाळ २२२
५२ बुलढाणा १५४
५३ वाशिम ६७
  अकोला मंडळ एकूण १९९३ ९६
५४ नागपूर १३९
५५ नागपूर मनपा १०५२ १३
५६ वर्धा १४
५७ भंडारा ७१
५८ गोंदिया १०१
५९ चंद्रपूर ३८
६० चंद्रपूर मनपा २०
६१ गडचिरोली ५२
  नागपूर एकूण १४८७ १५
  इतर राज्ये /देश १०९ २०
  एकूण १२४३३१ ५८९३

 

- Advertisement -

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८९ पुरुष तर ५३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १४२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७४ रुग्ण आहेत तर ५७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. कोविड१९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५८९३ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -