घरCORONA UPDATECoronavirus Maharashtra: आजही बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा अधिक

Coronavirus Maharashtra: आजही बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा अधिक

Subscribe

महाराष्ट्र आज नवीन २१ हजार ९०७ रुग्णांचे निदान झाले आहे. तर २३ हजार ५०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत बरे होऊन गेलेल्या रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा असल्याचे सांगितले जात आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८ लाख ५७ हजार ९३३ वर पोहोचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.२२ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ३२ हजार २१६ इतकी झाली आहे.

आज निदान झालेल्या २१ हजार ९०७ रुग्णांमुळे आता एकूण रुग्णांची संख्या ११ लाख ८८ हजार ०१५ वर पोहोचली आहे. तर यापैकी फक्त २ लाख ९७ हजार ४८० रुग्ण Active आहेत. त्यांच्यावर विविध जिल्ह्यांमध्ये उपचार सुरु आहेत. सर्वाधिक Active रुग्ण मुंबईत ३० हजार ६३९ असून सर्वात कमी रुग्ण ३९२ एवढे गडचिरोली जिल्ह्यात आहेत.

- Advertisement -
अ.क्र जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २२११ १८२२०३ ५० ८४२५
ठाणे ३३७ २६४९० १७ ६८८
ठाणे मनपा ४०२ ३३८८१ १०३९
नवी मुंबई मनपा ४०६ ३५७६६ ८०५
कल्याण डोंबवली मनपा ४७१ ४१८४८ ७९४
उल्हासनगर मनपा ५२ ८७३९ ३०६
भिवंडी निजामपूर मनपा ३७ ५०४८ ३२७
मीरा भाईंदर मनपा १९२ १७०३३ ५२७
पालघर १९९ ११९७२ २२१
१० वसई विरार मनपा २५५ २१४४५ ५४७
११ रायगड ४५६ २७६४२ १५ ६५५
१२ पनवेल मनपा २१० १७८९७ ३४७
  ठाणे मंडळ एकूण ५२२८ ४२९९६४ ११३ १४६८१
१३ नाशिक ३८६ १५३२० ३४८
१४ नाशिक मनपा ११४१ ४३६४७ ६५०
१५ मालेगाव मनपा १७ ३२८४ १३४
१६ अहमदनगर ७४४ २१७९७ ३११
१७ अहमदनगर मनपा १८६ १२९९० २४२
१८ धुळे ४४ ६२१९   १५२
१९ धुळे मनपा ६० ५३२० १३६
२० जळगाव ५९७ ३२९३४ ८७६
२१ जळगाव मनपा ११९ ९१०७ २३९
२२ नंदूरबार ११३ ४५६० १११
  नाशिक मंडळ एकूण ३४०७ १५५१७८ ३१ ३१९९
२३ पुणे १३६६ ५०२७६ १२ १०३०
२४ पुणे मनपा १७४५ १३९९०७ ३९ ३२०४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९१९ ६७२२६ ९५४
२६ सोलापूर ५३८ २२५२५ १६ ५६८
२७ सोलापूर मनपा ६७ ८२३३   ४७०
२८ सातारा ७६७ २९२६७ २६ ७२३
  पुणे मंडळ एकूण ५४०२ ३१७४३४ ९७ ६९४९
२९ कोल्हापूर ५२७ २५६८६ २० ८१०
३० कोल्हापूर मनपा १७९ ११०८८ २८३
३१ सांगली ६६२ १५३२० १७ ५१६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २९० १५४२६ ४१४
३३ सिंधुदुर्ग ६० २९९२ ५७
३४ रत्नागिरी ३३५ ७४३० २०१
  कोल्हापूर मंडळ एकूण २०५३ ७७९४२ ५८ २२८१
३५ औरंगाबाद १८२ ११२९९ १९३
३६ औरंगाबाद मनपा ३५१ २०६८० ६२०
३७ जालना १२७ ६५७७   १७७
३८ हिंगोली ५९ २४०१   ४९
३९ परभणी ६२ २३९८ ७२
४० परभणी मनपा ३८ २२०९ ७७
  औरंगाबाद मंडळ एकूण ८१९ ४५५६४ २० ११८८
४१ लातूर २१७ ८६६२ २५९
४२ लातूर मनपा ८५ ५६६६ १५०
४३ उस्मानाबाद २५८ १०२०७ २६६
४४ बीड १६९ ८४२२ २२८
४५ नांदेड १९१ ७४८३ १८७
४६ नांदेड मनपा २१७ ५७०२ १५२
  लातूर मंडळ एकूण ११३७ ४६१४२ १८ १२४२
४७ अकोला १०९ २९२५ ७६
४८ अकोला मनपा १३० ३२६० १२२
४९ अमरावती ११८ ३५६५ ८२
५० अमरावती मनपा १८८ ६८३८   १३०
५१ यवतमाळ ३४८ ६६६१ १३ १४८
५२ बुलढाणा १२७ ६२४० १०४
५३ वाशिम ४२ ३२७९ ६३
  अकोला मंडळ एकूण १०६२ ३२७६८ ३० ७२५
५४ नागपूर ४७७ १४१८६ १४ २००
५५ नागपूर मनपा १५६९ ४७९०८ २२ १४२२
५६ वर्धा ९७ २७५० ३१
५७ भंडारा २०२ ३८७० ११ ६५
५८ गोंदिया २३३ ४३१३ ४९
५९ चंद्रपूर ९० ४०५६ ३४
६० चंद्रपूर मनपा ७० ३२०९ ३२
६१ गडचिरोली ३० १४८३
  नागपूर एकूण २७६८ ८१७७५ ५७ १८३८
  इतर राज्ये /देश ३१ १२४८ ११३
  एकूण २१९०७ ११८८०१५ ४२५ ३२२१६
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -