घरमहाराष्ट्ररामदेव बाबांचे पत्रकार परिषदेत ‘मीडियासन’

रामदेव बाबांचे पत्रकार परिषदेत ‘मीडियासन’

Subscribe

योगगुरू रामदेवबाबांनी आज विधीमंडळ वार्ताहर कक्षात योगासनांचे धडे दिले. २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस असून त्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी रामदेव बाबांसह पत्रकार परिषद घेतली. यावेळी योगाचे महत्त्व विषद करून बाबा रामदेव यांनी पत्रकारांसमोर विविध योगासने करून दाखविली.

योगासनांचा लाईव्ह व्हिडिओ

रामदेव बाबा यांची पत्रकार परिषद

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಜೂನ್ 19, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -