घरताज्या घडामोडीसामनगाव परिसरात चारवर्षीय चिमुरड्यावर बिबट्याचा हल्ला

सामनगाव परिसरात चारवर्षीय चिमुरड्यावर बिबट्याचा हल्ला

Subscribe

बिबट्याचे जीवघेणे हल्ले सुरूच; चौथ्या चिमुरड्यावर हल्ला

नाशिकरोड : सामनगाव येथील पोलीस पाटील बबन जगताप यांच्याकडे  पाहुणा आलेल्या ओम विष्णू कडभाने (मूळ राहणार पिंपळगाव डुकरा) याच्यावर रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनविभाग अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला आहे.
जखमी मुलगा ओम विष्णू कडभाने
जखमी मुलगा ओम विष्णू कडभाने
Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -