घरदेश-विदेशLive Update: WC under 19: अंतिम सामन्यात भारत पराभूत

Live Update: WC under 19: अंतिम सामन्यात भारत पराभूत

Subscribe

अंतिम सामन्यात भारत पराभूत

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत सात गडी गमावून 253 धावा केल्या

- Advertisement -

प्रत्युत्तरात भारतीय संघ 43.5 षटकांत 174 धावांवर गारद झाला


ऑस्ट्रेलियाने विश्वकप जिंकला

- Advertisement -

भारत सर्वबाद 174 धावा


भारताचा आठ विकेट

122 धावांवर आठ गडी बाद

राज लिम्बानी बाद


भारताची सातवी विकेट पडली

115 धावांवर सात गडी तंबूत

आदर्श सिंग बाद


भारताने गाठला 100 धावांचा टप्पा

भारत 103 धावांवर तीन बाद


भारताची आणखी एक विकेट पडली

91 धावांवर 6 जण आऊट

अरवली अविनाश शून्य धावांवर बाद


भारताची 90 धावांवर पाच विकेट पडली

प्रियांशू मोलीया वैयक्तिक नऊ धावांवर बाद


भारताची चौथी विकेट पडली

भारत 73 धावांवर 4 बाद


55 धावांवर भारताची तिसरी विकेट पडली

उदय सहारन बाद


भारतीय संघाच्या 50 धावा पूर्ण

पंधरा षटकानंतर 51 धावांवर दोन गडी बाद


भारताची दुसरी विकेट पडली

मुशीर खान वैयक्तिक 22 धावांवर त्रिफळा चित


तीन धावांवर भारताला पहिला धक्का

254 धावांचा पाठलाग करताना भारताची खराब सुरुवात

अर्शीन कुलकर्णी बाद


भारताच्या खेळीला सुरुवात

254 धावांच्या पाठलाग सुरू


भारतासमोर 254 धावांचं आव्हान

ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का; अँडरसन 13 धावांवर पायचीत

ऑस्ट्रेलियाचे पाच गडी बाद; आक्रमक फलंदाज हरजस सिंह 55 धावांवर पायचीत

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, सलामीवीर डिक्सन 42 धावांवर बाद 

नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय


गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार

उल्हासनगरमधील हिललाइन पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड अद्यापही फरार आहे.


शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी फरार

ससून रुग्णालयातून आरोपी मार्शल लीलाकर फरार झाला आहे

प्रकृती ठीक नसल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं


येवल्यात आज संयुक्त भाईचारा परिषद


सलग दुसऱ्या दिवशी समृद्धी महामार्गावर अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

काल रात्री, (शनिवार) संभाजीनगरच्या दौलताबादलजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्री 11 च्या सुमारास हा अपघाता झाला असून, कारने अवजड वाहनाला पाठीमागून धडक दिली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -