घरताज्या घडामोडीLive Update : ४ तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

Live Update : ४ तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

Subscribe

मशिदीवरचे भोंगे उतरत नसतील तर अजिबात शांत बसू नका

अजान तातडीनं बंद करण्याचे राज यांच्या पोलिसांना सूचना

- Advertisement -

सभेवेळी बांग सुरू करणार असतील तर त्यांना लगेच रोखा

४ तारखेनंतर दुप्पट आवाजात मशिदींसमोर हनुमान चालिसा लावा

- Advertisement -

लाऊडस्पीकर उतरवा, ४ तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

राज ठाकरेंकडून योगी सरकारचं कौतुक

मी अचानक लाऊड स्पीकरचा विषय काढलेला नाही – राज ठाकरे

लाऊडस्पीकरचा विषय अनेकांनी मांडला

मला दंगली घडवायच्या नाहीयेत

सगळे भोंगे अनधिकृत आहेत हे लक्षात ठेवा


माझे आजोबा हिंदू धर्म मानणारे होते – राज ठाकरे


म्स लेनला इतक्या वर्षात सत्तेत असताना खेचून का आणला नाही


सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू करणारे माझे आजोबा प्रबोधनकारच होते.


जमलं तर पवारांनी प्रबोधनकारांची पुस्तकं वाचावीत


मी आजोबांची सगळी पुस्तकं वाचली आहेत. तुम्ही मला सांगू नका


शरद पवार जातींमध्ये भेद निर्माण करतायत – राज ठाकरेंचा आरोप


पवारसाहेब म्हणतायत की हे दोन समाजात दुही माजवतायत – राज ठाकरे


आज महाराष्ट्राची स्थिती काय झालीये?


औरंगजेबालाही कळलं होतं छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नव्हे तर विचार आहे.


शिवरायांच्या विचारांनी औरंगजेब भयभीत


औरंगजेबाच्या पत्रात केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचाच उल्लेख


स्वाभिमानानं कसं जगायचं हे आमच्या राजानं शिकवलं


खिलजी आला तेव्हा किल्ल्यात फितुरी झाली होती


जे इतिहास विसरले त्यांचा भूगोल सटकला हे लक्षात ठेवा – राज ठाकरे


महाराष्ट्र दिन समजून घेणं महत्त्वाचं


संभाजीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर – राज ठाकरे


मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा


पोलखोल सभा १४ तारखेनंतर घेणार – देवेंद्र फडणवीस


बाबरी पाडली तेव्हा आम्ही श्रेय घेतलं नाही – देवेंद्र फडणवीस


भोंगे उतरवण्याची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी पाडली – फडणवीस


भ्रष्टाचार, दुराचारामुळे महाराष्ट्र बदनाम होतो – फडणवीस


तु्म्ही म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी नाही – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस


महाराष्ट्राचं आणि मुंबईचं कुणीही हित जपू शकत नाही – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर


येणारा काळ भारतीय जनता पक्षाचा आहे – आशिष शेलार


शिवसेनेकडे फक्त अधर्म राहिला आहे – आशिष शेलार


मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा कुठे जातो? – आमदार आशिष शेलार


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते किल्ले शिवनेरीच्या प्रतिकृतीचा उद्धघाटन सोहळा.


देवेंद्र फडणवीस सभास्थळी दाखल


देवेंद्र फडणवीसांची थोड्याच वेळात बुस्टर डोस सभा


बाळासाहेबांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं – नारायण राणे


 

मला वाटतं देशात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही जिंकलेली पहिली निवडणूक

अनपेक्षित होतं, मला उणीधुणी काढायची तशी आवश्यकता नसते.

संघराज्याच्या अनुशंगाने विचार केला तर,एक अस्मिता आहे.

ती भावना सगळ्यांमध्ये असली पाहिजे

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत्या.

प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे

एखाद्या वडिलाधाऱ्याप्रमाणे ते येतात. काही गप्पा गोष्टी आमच्या होतात. आमचं सुत्र एकच आहे

शेवटी काहीचं होत नाही म्हणून आरोप करतात

काहीवेळेला सुरूवातीला पंचवीस आमदार नाराज

काहीकाम सुरूवातीच्या काळात रखडली. त्यावेळी निधी कुठून आणायचा हा प्रश्न होता

नाणारचा प्रकल्प उभारण्यापूर्वी तिथल्या जमिनी बाहेरच्या लोकांनी घेतल्या आहेत

ही योजना आल्यानंतर चौपट भाव मिळणार होता हे त्यांना माहित नव्हते

मविआनं सत्तेचा अर्धा कालखंड पुर्ण केलाय – उद्धव ठाकरे

मविआ सरकार ५ वर्षे पुर्ण करणार – उद्धव ठाकरे

नव्या खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही; राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा टोला

हिंदूत्व आणि मराठीचा खेळ करणाऱ्यांकडे लक्ष देत नाही – उद्धव ठाकरे

मार्केटींगचा जमाना असल्यामुळे ते भोंगेदारी आणि पुंगेदारी करत

शिवसेना-भाजपा २५ वर्ष घट्ट युती होती – उद्धव ठाकरे

२०१७च्या छुप्या चर्चा शिवसेनेला माहित नव्हत्या – उद्धव ठाकरे


 

पुणे जिल्हा परिषदेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून वसंतराव नाईकांच्या आठवणींना उजाळा


राज ठाकरेंची आजची सभा स्वत:चं काहीतरी झाकण्यासाठी – धनंजय मुंडे


विरोधीपक्ष नेते देवेद्र फडणवीस यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन


राज ठाकरेंनी भाजपाकडून सुपारी घेतली आहे – निलम गोऱ्हे


राज ठाकरेंच्या भाषणानंतर महाराष्ट्राल दिशा मिळेल – संदीप देशपांडे


राज ठाकरेंच्या सभेवर शिवसेना नेते सुभाष देसाई यांची टीका


राज ठाकरेंच्या सभेतील प्रत्येकाला पत्रकारांनी प्रश्न विचारा – चंद्रकांत खैरे


 

सभा घेताना अटींचे पालन करावे – अजित पवार

राज्यात सापडलेल्या तलवारींसंदर्भात बारकाईने माहिती घ्यावी – अजित पवार


राष्ट्रपतींकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

कोरोना अजुनही संपलेला नाही – अजित पावर

निर्बंध शिथिल केले तरी मास्क वापरा – अजित पवार

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन


मनसे पदाधिकारी आणि नेत्यांना पोलिसांची नोटीस


राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन

शिवाजी पार्क मैदानात पोलीस तुकड्यांचे संचलन

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वर्धापन दिन

राज्यपाल भगत सिंग कोश्यारींच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून हुतात्म्यांना अभिवादन

शिवसेना खासदार अरविंद सावंत दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रशमी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात हुतात्मा चौकात दाखल

महाराष्ट्राचा ६२ वा वर्धापन दिन

 

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -