घरताज्या घडामोडीLive Update : राजस्थानात हवाईदलाचे मिग-21 लडाऊ विमान कोसळले; 2 पायलटचा मृत्यू

Live Update : राजस्थानात हवाईदलाचे मिग-21 लडाऊ विमान कोसळले; 2 पायलटचा मृत्यू

Subscribe
राजस्थानात हवाईदलाचे मिग-21 लडाऊ विमान कोसळले; 2 पायलटचा मृत्यू


राज्यात 2 हजार 203 नवे कोरोना रुग्ण; 3 जणांचा मृत्यू

एनसीबी मुंबईकडून १९० किलो उच्च दर्जाचा गांजा जप्त

- Advertisement -

एनसीबी मुंबईने आंतरराज्य अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून १९० किलो उच्च दर्जाचा गांजा जप्त केला.

4 तस्करांना अटक, 2 वाहने जप्त

- Advertisement -

हे सर्वजण मुंबईचे रहिवासी असून त्यांनी गेल्या ५ वर्षांपासून मुंबईच्या विविध भागात गांजा व इतर अमली पदार्थांचा पुरवठा केला होता.

जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे ४ कोटी रुपये आहे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या भेटीसाठी दाखल


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.

द्रौपदी मुर्मु यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर राज्यपालांची राष्ट्रपतींसोबत ही पहिलीच भेट होती.


दहिहंडी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


मुंबई आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसाहतीगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव


तुमच्यावर बोलायची वेळ तुम्हीच आणली- दीपक केसरकर


सरकारकडून अद्याप पंचनामे झालेले नाहीत, दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांची माहिती

लोकांना तातडीची मदत मिळायला हवी

चंद्रपुरात धान, सोयाबिन, कापूस पिकाचं नुकसान


सुषमा अंधारेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

सुषमा अंधारेंची उपनेते पदी नियुक्ती


SCचा शिंदे सरकारला धक्का, ३६५ जागांवरील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार


सोनिया गांधींची काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक


आरेमधील वृक्षतोड प्रकरणी उद्या सुनावणी, वनशक्ती संस्थेकडून याचिका दाखल


रणवीर सिंगला मुंबई पोलीस समन्स बजावण्याच्या तयारीत


मुख्यमंत्र्यांना आता आपला मुक्काम दिल्लीत हलवला लागतोय की काय? – संजय राऊत

मुख्यमंत्र्यांच्या मनात खूप गोंधळ आहे

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला कधी दिल्लीत यावं लागलं नाही


अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या फ्लॅटमध्येही सापडलं घबाड


ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरील खोट्या रिव्ह्यूंना आळा बसणार, केंद्र सरकार लागू करणारं नवे नियम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -