घरदेश-विदेशLive Update : मुंबईत 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी पावसाचा यलो अलर्ट...

Live Update : मुंबईत 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी पावसाचा यलो अलर्ट जारी

Subscribe

मुंबईत 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी पावसाचा यलो अलर्ट जारी, जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.


परभणीत एका दिवसाच्या विश्रांती नंतर पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली आहे. परभणी आणि सेलू तालुक्यात पावसाचा जोर वाढला होता, तर इतर तालुक्यांमध्ये कमी प्रमाणात पासचा जोर आहे.

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्षपदासाठी उद्या मतदान


औरंगाबाद मध्ये उद्धव ठाकरे यांच्या कडून निष्ठा यात्रा आज दिवसभर ही यात्रा शहरातील विविध भागातून जाणार आहे. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्याप्रमाणावर हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

रुपया कमजोर झाला नाही, डॉलर झाला मजबूत;  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच अजब विधान


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 1 नोव्हेंबरला सुनावणी


मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे यांची आत्महत्या, फेसबुक लाईव्ह करत केले विष प्राशन


ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरील पुढील सुनावणी आता 19 ऑक्टोबरला


अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोधात करा,राज ठाकरेंचे उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र


येत्या निवडणुकीत भाजपचा विजय होईल- चंद्रशेखर बावनकुळे


पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे लाँचिंग

देशातील शेवटच्या माणसापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 75 डिजिटल बँकिंग युनिट्स (डीबीयू) लाँच केले.


गोव्यात दारु महागणार, लाईट बिअरचे दर १५ रुपयांनी वाढले


राज्यात पाऊस सक्रीय, शेतीचे नुकसान, शेतकरी चिंतेत


राज्यातील १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या मतदानाला सुरुवात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -