घरदेश-विदेशLive Update : मनसेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी किरण पाटील आणि शहराध्यक्षपदी दिपक...

Live Update : मनसेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी किरण पाटील आणि शहराध्यक्षपदी दिपक जाधव यांची निवड

Subscribe

मनसेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी किरण पाटील आणि शहराध्यक्षपदी दिपक जाधव यांची निवड

- Advertisement -
  • ठाणे जिल्हा अध्यक्ष किरण पाटील
  • शहर अध्यक्ष दिपक जाधव
  • उपशहर अध्यक्ष अनिल सुर्यवंशी
  • उपशहर अध्यक्ष तन्मय नाईक
  • विधानसभा अध्यक्ष कुणाल नलावडे
  • विधानसभा सचिव शुभम मोरे
  • विधानसभा सचिव अक्षय मुकादम

अनिल देशमुखांच्या जामिनाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला


सत्ता संघर्षाची सुनावणी १ नोव्हेंबरला होणार

- Advertisement -

आज सुनावणीसाठी कोर्टाच्या कामकाजात प्रकरण आलंच नाही

निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वाढली

92 नगरपरिषदांमधलं OBC आरक्षण, प्रभाग रचना, थेट नगराध्यक्ष याबाबत कोर्टात निर्णय व्हायला अजून वेळ लागणार


तीन रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नवी दिल्ली आणि अहमदाबाद या स्थानकाचा होणार कायापालट

१० हजार कोटींची खर्च अपेक्षित


वसईत एका कंपनीला भीषण आग, तीन ते चार कर्मचारी अडकल्याची भीती


छगन भुजबळ यांच्याविरोधात नागपुरात भाजयुमोकडून आंदोलन


भगवान गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या दसरा मेळाव्याला स्थानिकांचा विरोध


केंद्रीय मंत्री परिषदेचं आज आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

मंत्रिमंडळातील सर्व उपस्थित राहणार


दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची आज बैठक

वर्षा बंगल्यावर आज चार वाजता बैठक


केंद्र सरकारकडून पीएफआयवर पाच वर्षांची बंदी

दहशतवाद्यांना फंडीग केल्याप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -