घरदेश-विदेशLive Update : मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग

Live Update : मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग

Subscribe

मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग

किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना आग

- Advertisement -

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

- Advertisement -

21/4/2024 16:34:33


एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा

21/4/2024 16:5:58


मध्य रेल्वेकडून उन्हाळ्यात पनवेल-नांदेडदरम्यान 40 उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या

या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण संकेतस्थालवर सुरू

प्रवाशांच्या मागणीनंतर मध्य रेल्वेकडून निर्णय

21/4/2024 15:1:39


ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबई द. लोकसभा लढण्याची ऑफर

शिंदे गट ऐन निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत

21/4/2024 10:32:28


ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद

मातोश्री येथे महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार

उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेतून नेमके काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष

21/4/2024 9:43:5


दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी मनसेची आज सकाळी 11 वाजता बैठक

बैठकीला शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे उपस्थित राहणार

महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासंदर्भात घेण्यात येणार काही निर्णय

21/4/2024 8:19:46


सिग्नल यंत्रणा, रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर यांच्या दुरुस्तीसाठी आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाउन मार्गांवर सकाळी 10ते दुपारी 03 पर्यंत ब्लॉक

मध्य आणि हार्बल मार्गांवर आज कोणताही ब्लॉक नाही

21/4/2024 8:19:46


गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

गोरेगाव येथील पी दक्षिण विभागातील जलवाहिनी बदलण्याचे काम महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे हाती घेण्यात आल्याने पाणीपुरवठा राहणार बंद

पी दक्षिण विभागातील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

पाण्याचा योग्य आणि जपून वापर करावा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

21/4/2024 8:19:46

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -