घरदेश-विदेशLive Updates : बीकेसी परिसरात सीआयएसएफ कॉन्स्टेबलची स्वत:वर गोळ्या झाडत आत्महत्या

Live Updates : बीकेसी परिसरात सीआयएसएफ कॉन्स्टेबलची स्वत:वर गोळ्या झाडत आत्महत्या

Subscribe

बीकेसी परिसरात सीआयएसएफ कॉन्स्टेबलची स्वत:वर गोळ्या झाडत आत्महत्या

मुकेश खेतरिया जवानाने एके-47 रायफलमधून स्वत:वर झाडली गोळी

- Advertisement -

मराठा आरक्षणाचा विषय अंतिम टप्प्यात – गिरीष महाजन

मराठा आरक्षणाचा विषय अंतिम टप्प्यात आला असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारचं प्रामाणिकपणे काम सुरू आहे. मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यायचं आहे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांना सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी आलो आहोत.

- Advertisement -

24 डिसेंबरच्या अल्डिमेटमचा विचार करा – मनोज जरांगे

सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा


विकास करताना पात्र-अपात्र ठरवणारे तुम्ही कोण?, सवाल उद्धव ठाकरेंनी मोर्चातून केला आहे.


सरकारचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार

गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात भेट घेणार


धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा

अदानींविरोधातील मोर्चाला ‘मविआ’तील सर्वपक्षीयांचा पाठिंबा

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मोर्चास्थळी दाखल

संजय राऊत, वर्षा गायकवाड मोर्चात उपस्थित

अंबादास दानवे, किशोरी पेडणेकरांही मोर्चात सहभागी


लोकलमधून राजन विचारे मोर्चासाठी रवाना

धारावी टी जंक्शनपासून मोर्चाला सुरुवात होणार

महिन्याभरापूर्वी राजन विचारांनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोकलमधून केला प्रवास


शेवगावमधील ठाकूर निमगाव परिसरात सुजत विखे पाटील यांचा ताफा अडवला


प्रकृती बरी नसल्यामुळे छगन भुजबळ ओबीसी महाएल्गार मेळाव्याला अनुपस्थित

वर्ध्यातील ओबीसी मेळाव्याला छगन भुजबळ येणार नाही


संसद घुसखोरी प्रकरणी कल्याण पोलीस अॅक्शन मोडवर

अहिल्याबाई चौकातली फटाके विक्रेत्यांची चौकशी सुरू

संसदेत घुसखोरांनी आणलेल्या स्मोक कॅण्डल प्रकरणी चौकशी


केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरची बंदी उठवली

15 दिवसांच्या आतच केंद्र सरकारकडून निर्णय मागे

उद्यापासून इथेनॉल निर्मितीवरील निर्बध मागे


मुंबईतील कलानगर परिसरात शिंदे गटाची बॅनरबाजी

ठाकरे गटाच्या मोर्चाविरोधात शिंदे गटाची बॅनरबाजी


धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गट आक्रमक

अदानी कार्यालयावर आज दुपारी महामोर्चा

धारावी टी- जंक्शन ते बीकेसीमधील अदानी कार्यालय महामोर्चा


नवी मुंबईच्या कळंबोली येथे आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वाभिमान मेळावा

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार करणार मार्गदर्शन

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे राहणार उपस्थित


वर्ध्याच्या लोक महाविद्यालय मैदानावर आज ओबीसी महाएल्गार सभा

मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -