घरदेश-विदेशLive Updates : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल

Live Updates : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल

Subscribe

उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल

उद्धव ठाकरे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीला

- Advertisement -

जुहू परिसरातील एका हॉटेलला लागली आग

हॉटेलच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याला आग लागली असून, महागडे साहित्य जळून खाक

- Advertisement -

अरविंद केजरीवाल यांना ED चे दुसरे समन्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अबकारी नीति लागू करण्याच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुसरी नोटीस बजावली आहे.

21 डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहाण्यास सांगण्यात आले आहे. याआधी 2 डिसेंबरलाही त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. ती नोटीस बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी परत घेण्यासा सांगितली होती.


विधानपरिषद कामकाजावर मविआ चा बहिष्कार

मंत्री गिरिष महाजन यांच्या दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नाच्या उपस्थित असल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी

विरोधी पक्षांची मागणी

विरोधी पक्षांच्या नेत्यांची काँग्रेस विधिमंडळ पक्ष कार्यालयात बैठक सुरु


लोकसभेतील विरोधी खासदार निलंबित

लोकसभेतील 34 खासदर निलंबित


नागपूरमध्ये महिला कामगारांचा विराट मोर्चा


महाराष्ट्रात 10 महिन्यात 2,443 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

जानेवारी 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अमरावती विभागात तब्बल 951 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अमरावती जिल्ह्यात 268, यवतमाळ जिल्ह्यात 246,बुलढाणा जिल्ह्यात 237 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या

छत्रपती संभाजी नगरमध्ये मार्च 2023 ते आॅक्टोबर 2023 या 8 महिन्याच्या कालावधीत 741 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या


लोअर परळ वर्कशॉपमध्ये CBI चा छापा

पश्चिम रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये छापा

वर्कशॉपमध्ये सर्च ऑपरेशन सुरू


अमरावतीत अचलपूर येथे NIA चा छापा

एका विद्यार्थ्याची NIA कडून चौकशी



ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती खालावली

अभिनेत्री तनुजा यांना रविवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले 

सध्या त्या आयसीयूमध्ये आहेत

जे जे रुग्णालयाचे त्वचा विभागाचे निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर

डॉक्टरांचा मानसिक छळ, नापास करण्याची धमकी

सहकारी डॉक्टरांचा सल्ला नाकारणे आणि विभागप्रमुखांकडून सातत्याने होणारा त्रास

विविध कारणांमुळे रुग्णालयातील त्वचा विभागाच्या निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीच्या रुग्णालयात दाखल

विषप्रयोग झाल्याचा संशय


पश्चिम रेल्वेच्या फास्ट लोकल 10-15 मिनिटे उशिरा

आठवड्याच्या सुरुवातीलाच नोकरदारांची तारांबळ


संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

ओव्हरटेक करत असताना टेम्पो कारवर कोसळला

दोन वर्षांच्या बालिकेसह चौघांचा मृत्यू


विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस वादळी ठरण्याची शक्यता

अदानीविरोधातील ठाकरे गटाच्या मोर्चाचे पडसाद उमटण्याची चिन्हे

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबद्दल विरोधक आक्रमक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -