घरदेश-विदेशLive Update : फिल्मसिटीमध्ये भिंत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, एक जण जखमी

Live Update : फिल्मसिटीमध्ये भिंत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, एक जण जखमी

Subscribe

फिल्मसिटीमध्ये भिंत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, एक जण जखमी

गोरेगाव, आरे कॉलनी रोड, फिल्म सिटी गेट क्रमांक 2 येथे एक मोठी भींत आज शनिवारी 24 फेब्रुवारी सायंकाळच्या

- Advertisement -

सुमारास अचानकपणे कोसळली

या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले. त्यापैकी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे फिल्म सिटी परिसरात हळहळ व्यक्त

- Advertisement -

करण्यात येत आहे.


रविवारी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक

ही बैठक विरोधी पक्षनेते यांच्या शासकीय निवासस्थानी दुपारी बारा वाजता होणार आहे


24/2/2024 15:11:6 नांदेडमधील 55 नगरसेवकांचा अशोक चव्हाणांना पाठिंबा

 काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का


24/2/2024 13:32:49 उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात गंगास्नानासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला

ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पलटी होऊन भीषण दुर्घटना

दुर्घटनेत 7 मुलांसह तब्बल 15 भाविकांचा मृत्यू

ट्रॅक्टरचालकाचं नियंत्रण सुटल्याने, ट्रॅक्टर थेट तलावात जाऊन पलटी झाल्याची माहिती


24/2/2024 12:54:26 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उदयनराजे भोसले यांच्या भेटीसाठी साताऱ्यात पोहोचले

उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त ही सदिच्छा भेट असल्याची माहिती


24/2/2024 11:14:23 मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर राज्यभरात रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात

मराठा आंदोलकांकडून राज्यातील विविध भागात रस्ता रोकोला सुरुवात


24/2/2024 11:0:24 राज ठाकरे आज कल्याण, डोंबिवलीच्या दौऱ्यावर

डोंबिवलीत घेणार महत्त्वाची पत्रकार परिषद


24/2/2024 10:49:17 शरद पवार यांच्या हस्ते तुतारी चिन्हाचे अनावरण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवरायांच्या चरणी तुतारी अर्पण

रायगडावर शरद पवार गटाच्या ‘तुतारी’ चिन्हाचे अनावरण

शरद पवार ‘तुतारी’ चिन्हाच्या अनावरणासाठी रायगडावर पोहोचले

शरद पवार यांच्यासोबत पक्षाचे सर्व नेते रायगडावर पोहोचले


24/2/2024 8:20:29 मराठा आंदोलकांचे आजपासून रास्तारोको आंदोलन

आजपासून गावोगावी सकाळी 10.30 पासून रास्तारोको आंदोलन करा, दुपारी एक वाजेपर्यंत रास्तारोको करा, असे मनोज जरांगे यांचे आवाहन

आंदोलन करताना सावध राहा, व्हिडिओ शुटींग करा असा मनोज जरांगेंचा सल्ला

जनतेला त्रास होणार नाही, असे आंदोलन कोणीही करू नये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन


24/2/2024 8:20:29 पुण्यात आज महाविकास आघाडीची जाहीर सभा

महाविकास आघाडीसह इतर घटक पक्ष सभेला उपस्थित राहणार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआची महत्त्वाची सभा


24/2/2024 8:20:29 नाशिकमध्ये खासगी डॉक्टरवर प्राणघातक हल्ला

पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळी घडली घटना

हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभागातच डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार

हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून हल्लेखोर फरार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -