घरदेश-विदेशLive Update : मुख्यमंत्री केसीआर यांनाच व्हीआयपी दर्शन मिळणार

Live Update : मुख्यमंत्री केसीआर यांनाच व्हीआयपी दर्शन मिळणार

Subscribe

मुख्यमंत्री केसीआर यांनाच व्हीआयपी दर्शन मिळणार


सूरज चव्हाणांची 8.30 तास ईडी चौकशी

- Advertisement -

अनेकांना कंत्राटं मिळवून दिल्याचा संशय

२ फ्लॅट बेनामी असल्याची सूरजची चव्हाणांची कबुली

- Advertisement -

सूरज चव्हाणांच्या नावावर चार फ्लॅट, बेनामी संपत्ती सापडली

आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती सूरज चव्हाणांची आठ तासांपासून ईडी चौकशी

ईडी चौकशीसाठी सूरज चव्हाण दुपारी 12:30 वाजता दाखल


उद्या 5 नव्या वंदे भारतला पीएम मोदी दाखवणार हिरवा झेंडा


सदावर्तेंच्या पॅनलचा एसटी बँक निवडणुकीत विजय


या देशात गोडसेंचे उदातिकरण, त्यांचे विचार चालणार नाही – देवेंद्र फडणवीस

देशात महात्मा गांधींचे विचार चालणार – फडणवीस


आषाढी वारीनिमित्त मुंबईचे डबेवाले 30 जूनला सुट्टीवर


केसीआर यांच्या ताफ्यात 600 गाड्या

केसीआर यांचा ताफा उमरग्यात दाखल


दापोली-हर्णे मार्गावरील बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याचे निर्देश


मुंबईतील गोरेगाव येथील प्रेम नगर भागात सिलिंडरचा स्फोट

घटनेत एकाचा मृत्यू


नागपूर विद्यापीठातील कुलगुरूंच्या दालनात सफाई कामगारांचे आंदोलन

सफाई कर्मचाऱ्यांचे न्यायासाठी आंदोलन


तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा ताफा सोलापूरकडे रवाना

केसीआर यांच्यासह त्यांचे आमदार, खासदार पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे घेणार दर्शन


नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन वाहतुदारांचा संप


वाशी खाडी पुलावर ट्रक-ट्रेलरचा अपघात, नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत


मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत

अंबरनाथ-बदलापूर दरम्यान मालगाडीत बिघाड


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भगीरथ भालके करणार बीआरएस पक्षात प्रवेश

27 जूनला तेलंगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश


5 ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषकाला होणार सुरुवात

बीसीसीआयने विश्वचषकाचे वेळापत्रक पाठवले आयसीसीला

पाकिस्तान संघाने ख्वाडा घातल्यामुळे वेळापत्रकाला उशीर झाला आहे. पण आता प्रतिक्षा संपणार आहे, कारण दोन दिवसात विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.

27 जून 2023 म्हणजेच मंगळवारी आयसीसी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार


महाराष्ट्रात पक्षविस्तारासाठी जोर लावलेल्या मुख्यमंत्री केसीआर यांना तेलंगणा राज्यात बसला मोठा फटका

तेलंगणातील BRS चे जवळपास दीड डझन नेते आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

BRS चे माजी खासदार पी.एस. रेड्डी, माजी मंत्री कृष्णा राव आदी नेते आज दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार


काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याअगोदर चर्चा करण्यासाठी सोमवारी नवी दिल्लीत तेलंगणा काँग्रेसच्या नेत्यांची पक्षाच्या केंद्रीय नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपुरात दाखल होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले पंढरपुरात

मुख्यमंत्री शिंदे रविवारी (25 जून) रोजी नांदेडमधून थेट विमानाने सोलापुरात पोहचले. तसेच त्यांनी पंढपुरात पाहणी करुन वारकऱ्यांशी देखील संवाद साधला.

मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे पंढपुरात पोहचले.

प्रथेप्रमाणे आषाढी सोहळ्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 28 जून रोजी मुख्यमंत्री पंढपुरात दाखल होणार होते.


घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू

रविवारी सकाळी कोसळली होती इमारत. यात चौघेजण ढिगाऱ्याखाली अडकले होते.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांसाठी कालपासूनच बचाव कार्य सुरू होतं. आज या दोघांना बाहेर काढण्यात आलं. मात्र या दोघांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -