घरदेश-विदेशLive Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाप्पाच्या...

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार राज ठाकरे यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी

- Advertisement -

सायंकाळी चार वाजता घेणार दर्शन


चाकरमान्यांच्या सेवेसाठी शिक्षकांची ड्युटी, राजापुरातील घटना

- Advertisement -

राजापुरातील ३९ शिक्षकांची ड्युटी एसटी आगारात


शिर्डीत मुसळधार पाऊस, साई प्रसादालयात शिरलं पाणी

शिर्डीतील रस्त्यांना नद्यांचं स्वरुप

शासकीय विश्रामगृहातही शिरलं पाणी

शिर्डीत मुसळधार पावसाचं थैमान

नागरिकांच्या घरांत पाणी


लालबागच्या राजाला दोन दिवसांत लाखो रुपयांचं दान


२५-३० लोकांना घेऊन जात असलेल्या बोट नदीत उलटली, दोघांचा मृत्यू


दिल्ली-नाशिक विमानात ऑटो पायलटमध्ये गडबड, विमान अर्ध्या वाटेतून पुन्हा परतले


दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्यास २५ लाखांचं बक्षीस, छोटा शकीलची माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाख रुपये


शेअर बाजारात घसरण, निफ्टी २०६ अंकांनी, सेन्सेक्स ७५० अंकांनी घसरला


वैद्यकीय सुविधेअभावी भारतीय महिलेचा मृत्यू झाल्याने पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला राजीनामा


दगडूशेठ मंदिरात हजारो महिलांचं अथर्वशीर्ष पठण


व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत १०० रुपयांची कपात


काल, बुधवारी बाप्पांचं जल्लोषात आगमन झालंं. त्यामुळे आज दीड दिवसांच्या बाप्पांचं जल्लोषात विसर्जनही करण्यात येणार आहे. विविध चौपाट्यांवर विसर्जनासाठी चोख नियोजन करण्यात आलंय.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -