घरदेश-विदेशLive Update : लालबागच्या राजाला 6 दिवसांत साडेतील कोटी रुपयांचे दान

Live Update : लालबागच्या राजाला 6 दिवसांत साडेतील कोटी रुपयांचे दान

Subscribe

लालबागच्या राजाला 6 दिवसांत साडेतील कोटी रुपयांचे दान


विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल

- Advertisement -

राज्यातल्या ११६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान

१४ ऑक्टोबरला होणार मतमोजणी

- Advertisement -

१८ जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार


भाजपा कोणतेही काम करत नाहीत – नितीश कुमार

संघटित होणे महत्त्वाचे आहे – नितीश कुमार

मला फक्त बहुतेक विरोधकांनी एकत्र यावे असे वाटते – नितीश कुमार

जर विरोधक एकत्र आले तर ते देशाच्या हिताचे असेल – नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांची भेट घेतली – नितीश कुमार


शरद पवार आणि नितीश कुमार यांची आज भेट होणार


दिल्लीत फटाके विक्रीला बंदी, वाढत्या वायू प्रदुषणामुळे सरकारचा निर्णय


सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी


संजय राऊतांना भेटण्यासाठी ठाकरेंना परवानगी नाकारलेली नाही, सुनील राऊतांचा खुलासा


सत्तासंघर्षावरील सुनावणी थोड्यात वेळात होणार सुरू


कन्याकुमारीपासून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ अभियानाला सुरुवात


१४ सप्टेंबरला देवेंद्र फडणवीस जाणार रशिया दौऱ्यावर


किरीट सोमय्या पुन्हा एकदा रत्नागिरी दौऱ्यावर


राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी, पाच सदस्य खंडपीठाचे गठन

5 सदस्यीय घटनापीठ आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या याचिकांवर सुनावणी करेल.

घटनापीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा यांचा समावेश.

घटनापीठ स्थापन करताना सरन्यायाधीश उदय लळित यांनी त्यात स्वतःचा समावेश केला नाही.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -