घरदेश-विदेशLive Updates : डॉ. तात्याराव लहाने यांच्या माहितीपटाचे प्रदर्शन

Live Updates : डॉ. तात्याराव लहाने यांच्या माहितीपटाचे प्रदर्शन

Subscribe

डॉ. तात्याराव लहाने यांच्या माहितीपटाचे प्रदर्शन

डॉ तात्याराव लहाने यांचा माहितीपट मॅनकाइंड प्रोडकशन यांनी निर्मित केला आहे

- Advertisement -

आज संध्याकाळी वांद्र्यातील ताज लॅण्ड येथे माहितीपट प्रदर्शित करण्यात आला

डॉ. तात्याराव लहाने यांच्या माहितीपटाच्या प्रदर्शनाला लहाने सहकुटुंबसह मुंबईतील अनेक डॉक्टर उपस्थित होते

- Advertisement -

चार आठवड्यांच्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात वाढ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींनंतर अमित शहांची भेट घेतली

एकनाथ शिंदे आणि अमित शाहांमध्ये जवळपास 45 मिनिटं चर्चा


मणिपूर दोन महिलांवरून अत्याचार प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

अत्याचार प्रकरणी आतापर्यंत पाच जण अटकेत


बुलढाण्याचा कातरगावात पुरात अडकलेल्यांना वाचवण्यात यश

बुलढाण्याच्या कातरगावातून 150 नागरिकांना वाचवण्यात यश


उद्या पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेज अलर्ट जारी


यवतमाळच्या महागावात हेलिकॉप्टरने बचावकार्याला सुरूवात


यवतमाळमध्ये पूराच्या पाण्यात 45 जण अडकले; भारतीय हवाई दल करणार रेस्क्यू ऑपरेशन


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांना 4 वाजता भेटणार आहेत.


मुसळधार पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्यात अडथळे


मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा हजेरी


इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 26 वर


यवतमाळच्या आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यात 45 लोक अडकले


इर्शाळवाडीत मृतांचा आकडा  आढळला; मृतांचा आकडा 24 वर गेला आहे.


उद्धव ठाकरेंचा दुर्घटनाग्रस्तांशी संवाद; अंबादास दानवे, अनिल परब देखील उपस्थित


उद्धव ठाकरे नडाळमधील पंचायतन मंदिरात दाखल; इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूर करणार


इर्शाळवाडीत 2 मृतदेह आढळला; मृतांचा आकडा 24 वर गेला आहे.


मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कल्याण स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड


रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले; कोल्हापुरातील अनेक नद्यांन पूर आल्याने महामार्गावर पाणी


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा रद्द

खराब हवामानामुळे गडचिरोली दौरा रद्द; ऑनलाईन हजेरी लावणार


आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचा वाढदिवस


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर; आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत.


शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज इर्शाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त वाडीला भेट देणार आहेत


दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 70,000 हून अधिक नवनियुक्त व्यक्तींना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. देशभरात 44 ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -