घरताज्या घडामोडीLive Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल

Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल

4/3/2024 22:50:8 अमित शहांचे उद्या अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रम

- Advertisement -

पिंपरी, अमरावती आणि नागपूर येथील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

4/3/2024 21:53:23 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर विभागातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ठाणे शहरात, तर पिंपरी चिंचवड येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या क्षेत्रातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या नागपूर आणि ठाण्यात करण्यात आल्या आहेत

- Advertisement -

सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस यांच्याविरोधात ईडीची कारवाई

4/3/2024 19:28:23 PMLA अंतर्गत 45.92 लाखांची मालमत्ता जप्त


मुंबई संघ रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत

4/3/2024 16:54:35 शार्दुल ठाकूरची अष्टपैलू कामगिरी


मित्र पक्षातील काही पदाधिकारी शिवराळ भाषेचा वापर करतात – हर्षवर्धन पाटील

सुरक्षेची चिंता वाटल्याने हर्षवर्धन पाटील यांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले

हर्षवर्धन पाटलांना इंदापुरात फिरू न देण्याची धकमी?

4/3/2024 14:31:41


मंत्री दादा भुसेंच्या हस्ते तिसऱ्या टप्प्यांचे लोकार्पण

आजपासून समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा आजपासून सेवेत

भरवीर-इगतपुरीच्या 25 किमीच्या टप्प्याचे काम पूर्ण

4/3/2024 12:20:17


लाचखोरीला विशेषाधिकारांचे संरक्षण नाही; सर्वोच्च न्यायालयाने 1998चा निर्णय बदलला

लाच घेऊन संसदेत मतदान, भाषण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दणका

4/3/2024 11:40:38


अमित शहांची उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा

संभाजीनगरमध्ये सभा परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार

संभाजीनगरच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार

शहांच्या सभेसाठी तब्बल 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार

4/3/2024 10:35:53


केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मोदींचे स्वागत

मोदी कार्यकर्त्यांसोबत विमानतळावर चर्चा करणार

4/3/2024 10:32:49


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशिम दौऱ्यावर

बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण भवनाचे आज लोकार्पण

शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण होणार

आज दुपारी 1 वाजता महिला मेळाव्याचे आयोजन

4/3/2024 9:54:28


ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा एसीबी चौकशी होणार

आज दुपारी एक वाजाता राजन साळवी हे रत्नागिरीतील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी जाणार

4/3/2024 9:49:35


मनोज जरांगे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सोलापुरातील वैरागमध्ये आज मनोज जरांगेंची सभा

4/3/2024 9:7:56


पंतप्रधान मोदी आजपासून पाच राज्यांच्या दौऱ्यावर

आजपासून ते 6 तारखेपर्यंत मोदी दौरा करणार

तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, आणि बिहारच्या दौऱ्यावर

मोदींच्या हस्ते अनेक विकासकामाचे लोकार्पण होणार

4/3/2024 7:52:53


शेतकरी आंदोलनाचा आजचा आठवा दिवस

आज ठोस निर्णय न झाल्यास जेलभरोचा इशारा

4/3/2024 7:33:0


आज समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होणार

समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरीदरम्यानचा हा तिसरा टप्पा

मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण होणार

4/3/2024 7:30:40

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -