मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षावरील बैठक संपली
मनोज जरांगे पाटील आणि राज्यसभा उमेदवारांबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
बेस्ट उपक्रम “सर्वोत्कृष्ट वितरण कंपनी” म्हणून सन्मानित
विद्युत पुरवठा विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत बेस्ट उपक्रमाला सर्वोत्कृष्ट वितरण कंपनी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
10 फेब्रुवारी 2024 रोजी सीईआरसीचे माजी अध्यक्ष प्रमोद देव यांच्या हस्ते पारितोषिक व केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे
अध्यक्ष घनश्याम प्रसाद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे
मुख्यमंत्री आणि दोन्ही उमुख्यमंत्री यांची आज रात्री 11 वाजता बैठक
बैठकीचे कारण गुलदस्त्यात
राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवाराच्या नावावर शिक्का मोर्तब नाही
10 जण इच्छूक असल्याची माहिती
महायुतीचे उमेदवार 15 तारखेला अर्ज भरण्याची शक्यता
अबूधाबीतून अहलान मोदी कार्यक्रम सुरु
अल जायद स्टेडियमवर भारतीय नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार
महेश शिंदे यांना मंत्रिपदाचा दर्जा
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे
जलसंपदा विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरु
भुजबळ, तटकरे, उपस्थित, आज राज्यसभेचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव
800 पानांनी कागदपत्र दाखल केल्याची; माहिती
अमित शहांचा संभाजीनगर दौरा स्थगित
अशोक चव्हाण यांचा भाजपामध्ये प्रवेश
भाजपामध्ये प्रवेश करण्याचा माझा व्यक्तिगत निर्णय
साळवी कुटुंबीयांना अंतरिम जामीन मंजूर
मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
21 फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार
उद्धव ठाकरेंचे अहमदनगरमध्ये जंगी स्वागत
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक
देवेंद्र फडणवीस-चंद्रशेखर बावनकुळेमध्ये सागर बंगल्यात बैठक
पंजाब-हरियाणा शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
शेतकऱ्यांचा ‘चलो दिल्ली मोर्चा’, हजारो आंदोलक उपस्थितीत
मी आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहे – अशोक चव्हाण
आज दुपारी 12.30 वाजता भाजपामध्ये प्रवेश करणार
राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याचा आज तिसरा दिवस
राज ठाकरे पुणे ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर
राज ठाकरे ओझर गणपतीच्या दर्शनाला
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज मुंबईत बैठक
दुपार 1 वाजता बैठकीला सुरुवता होणार
अशोक चव्हाण आज भाजपामध्ये प्रवशे करणार
आज दुपारी 12.30 वाजता भाजपामध्ये प्रवेश करणार
आज उद्धव ठाकरेंचा शिर्डी दौरा
आज आणि उद्या दोन दिवसीय शिर्डी दौऱ्यावर
पंजाब, हरियाणातील शेतकरी दिल्लीत पोहोचले
हमीभावाच्या कायद्यासाठी शेतकरी आक्रमक