Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : हसन मुश्रीफांची सात ईडी कार्यालयात चौकशी

Live Update : हसन मुश्रीफांची सात ईडी कार्यालयात चौकशी

Subscribe

हसन मुश्रीफांची सात ईडी कार्यालयात चौकशी

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

- Advertisement -

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आशा भोसले यांचा सन्मान

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर कार्यक्रमाला उपस्थित


- Advertisement -

प्रतिक्षाने पटकावली मानाची चांदीची गदा

प्रतिक्षा बागडी ठरली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची विजेती

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतीम सामन्याला सुरूवात

प्रतिक्षा बागडी आणि वैष्णवी पाटीलमध्ये खेळला जात आहे अंतीम सामना


काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू

सोनिया गांधी, प्रियांका गांधी बैठकीला उपस्थित

बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांची व्हीसीच्या मार्फत बैठकीला हजेरी


मुंबईत माथेफिरूकडून पाच जणांवर चाकूने हल्ला; दोघांचा मृत्यू

ग्रॅन्टरोडमध्ये घडली धक्कादायक घटना

डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

आरोपीला चेतना गाला पोलिसांकडून अटक


सोनिया गांधी राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी निवासस्थानी दाखल


चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला – उद्धव ठाकरे

हुकूमशाहीच्या अंताची ही सुरूवात

सर्व यंत्रणा या दबावाखाली आहेत


राहुल गांधीची खासदारकी रद्द होताच काँग्रेसने बोलावली महत्वाची बैठक

पाच वाजता काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत होणार बैठक


राहुल गांधींचे संसदीय सदस्यत्व रद्द

राहुल यांची लढाई सुरुच राहणार – काँग्रेस


नवी दिल्लीत काँग्रेस खासदारांच्या मोर्चाला सुरूवात

राहुल गांधींना देण्यात आलेल्या शिक्षेवरून काँग्रेस आक्रमक


मध्यप्रदेशमधील ग्वालीयरमध्ये बसले भूकंपाचे धक्के

जीव वाचवण्यासाठी लोक घराच्या बाहेर पळाले.

सकाळी १०.३०च्या सुमारास जाणवले भूकंपाचे धक्के


सुप्रिम कोर्टाने नामांतर विरोधातील याचिका फेटाळली

छत्रपती संभाजीनगर नामांतराला विरोध करणारी याचिका कोर्टाने फेटाळली


विरोधी पक्ष नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ५ एप्रिलला होणार सुनावणी

केंद्राकडून ईडी, सीबीआयचा दुरुपयोग होत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप


विरारमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना तिघांचा मृत्यू

एकाच घरातील तिघेही जण, मृतांमध्ये तीन महिन्याच्या बाळाचा समावेश


संजय राऊत आज मालेगाव दौऱ्यावर


हसन मुश्रीफ यांची आज पुन्हा चौकशी


काँग्रेस नेते आज राष्ट्रपतींची भेट घेणार, मोठ्या आंदोलनाची तयारी


 

- Advertisment -