घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट

Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट

Subscribe

राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधित संख्येत मोठी वाढ होताना दिसत होती. ६० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. पण आज काहीस चित्र दिलासादायक आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५८ हजार ९२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३५१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३८ लाख ९८ हजार २६२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६० हजार ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ५२ हजार ४१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ३१ लाख ५९ हजार २४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.०४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५६ टक्के एवढा आहे.

आज नोंद झालेल्या एकूण ३५१ मृत्यूंपैकी २२० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४६ मृत्यू, अहमदनगर- ८, ठाणे- ८, नाशिक- ७, परभणी- ४, नागपूर- ३, पालघर- ३, जळगाव- २, नांदेड- २, पुणे- २, रायगड- २, सोलापूर- २, वाशिम- २ आणि औरंगाबाद- १ असे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४० लाख ७५ हजार ८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८ लाख ९८ हजार २६२ (१६.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७ लाख ४३ हजार ९६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७ हजार ८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ६ लाख ७६ हजार ५२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे..

 

.क्र

- Advertisement -

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

७३८१

५८६८६७

५८

१२४१२

ठाणे

१२००

७०४१९

१०५१

ठाणे मनपा

१३३५

११०१२२

१४३३

नवी मुंबई मनपा

८७९

९३७६९

१२७६

कल्याण डोंबवली मनपा

१६४०

११३८३७

११९८

उल्हासनगर मनपा

१४९

१७५८३

३८९

भिवंडी निजामपूर मनपा

८३

९५४५

३७१

मीरा भाईंदर मनपा

५९१

४१६४१

७२९

पालघर

३५८

२६३४७

३३०

१०

वसईविरार मनपा

७६९

४५७६६

८१३

११

रायगड

६८९

५३४३५

१०६१

१२

पनवेल मनपा

५४९

५०३१०

१५

७२९

ठाणे मंडळ एकूण

१५६२३

१२१९६४१

१०३

२१७९२

१३

नाशिक

१४११

८४२७४

१९

१०७३

१४

नाशिक मनपा

२४०४

१६०७३३

२४

१३५७

१५

मालेगाव मनपा

१७

७५६६

१९२

१६

अहमदनगर

२२४१

९२४१३

२३

१०२३

१७

अहमदनगर मनपा

८६०

४४५००

१६

५७१

१८

धुळे

१३७

१९०५५

२२५

१९

धुळे मनपा

६३

१५१७३

१८३

२०

जळगाव

६२४

८०३९४

१३४०

२१

जळगाव मनपा

१०९

२६८१५

४२३

२२

नंदूरबार

३६४

२८५७९

४००

नाशिक मंडळ एकूण

८२३०

५५९५०२

९०

६७८७

२३

पुणे

२६९१

१७२२३२

२३४१

२४

पुणे मनपा

४६१६

३८१९६३

५०४१

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२२५२

१८११८३

१४४२

२६

सोलापूर

७४८

६३२८७

१३५८

२७

सोलापूर मनपा

१९१

२३४२१

७१९

२८

सातारा

११७५

८२८३३

१२

२०२४

पुणे मंडळ एकूण

११६७३

९०४९१९

२७

१२९२५

२९

कोल्हापूर

५५५

३९२९९

१२८३

३०

कोल्हापूर मनपा

१८२

१७७६४

४४०

३१

सांगली

६९८

४३२०६

१२२४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१६९

२२०४५

६९२

३३

सिंधुदुर्ग

१५९

१०२२०

२२४

३४

रत्नागिरी

२६१

१६४०२

४४५

कोल्हापूर मंडळ एकूण

२०२४

१४८९३६

४३०८

३५

औरंगाबाद

७३२

३२९८७

४०३

३६

औरंगाबाद मनपा

६५६

७६८५८

११२१

३७

जालना

८०६

३५७३३

५४६

३८

हिंगोली

३१८

११०५६

१२७

३९

परभणी

३३१

१३९२५

२४४

४०

परभणी मनपा

३०४

१२६०७

२२८

औरंगाबाद मंडळ एकूण

३१४७

१८३१६६

१५

२६६९

४१

लातूर

९६६

४१५८६

५८५

४२

लातूर मनपा

४३३

१५६०९

२९९

४३

उस्मानाबाद

६०५

३०९२२

१९

७२२

४४

बीड

१११६

४१२२५

७३१

४५

नांदेड

९२२

३२८७३

१२

६३९

४६

नांदेड मनपा

४६१

३७६७८

५९२

लातूर मंडळ एकूण

४५०३

१९९८९३

५०

३५६८

४७

अकोला

२६५

१२८३२

१८१

४८

अकोला मनपा

४५५

२२५५२

३६९

४९

अमरावती

३०४

२१७५४

३६७

५०

अमरावती मनपा

१८८

३५१२३

३८१

५१

यवतमाळ

५४९

३५५१९

६३०

५२

बुलढाणा

१२३

३७४०३

३४४

५३

वाशिम

३३७

२२६५७

२२३

अकोला मंडळ एकूण

२२२१

१८७८४०

२७

२४९५

५४

नागपूर

१६६१

७१८५४

१०६४

५५

नागपूर मनपा

५०८६

२६६७६६

३४४६

५६

वर्धा

७५६

३१९४२

४२०

५७

भंडारा

८२४

३८६१२

३३७

५८

गोंदिया

५०५

२५८८९

१९

२६१

५९

चंद्रपूर

१४९२

२९१०६

३२३

६०

चंद्रपूर मनपा

८०५

१५७८१

१९४

६१

गडचिरोली

३७४

१४२६९

१२३

नागपूर एकूण

११५०३

४९४२१९

३३

६१६८

इतर राज्ये /देश

१४६

११२

एकूण

५८९२४

३८९८२६२

३५१

६०८२४

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -