घरताज्या घडामोडीLive Update : वंचितकडून 2 लोकसभा उमेदवारांची घोषणा

Live Update : वंचितकडून 2 लोकसभा उमेदवारांची घोषणा

Subscribe

वंचितकडून 2 लोकसभा उमेदवारांची घोषणा

साताऱ्यात वंचितने उमेदवार बदलला, प्रशांत कदम आता निवडणुकीच्या रिंगणात

- Advertisement -

शिर्डीतून उत्कर्षा रुपवतेंना उमेदवारी जाहीर

18/4/2024 19:55:35

- Advertisement -

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना न्यायालयाचा दिलासा

कथित बॉडी बॅगप्रकरणी किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्ण जामीन मंजूर

18/4/2024 19:51:25


बीडमध्ये साखर कारखान्याला भीषण आग

लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याला आग

आगीत 2 कर्मचारी जखमी झाले असून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस दाखल

18/4/2024 17:18:4


पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 तारखेला नागपुर दौऱ्यावर

वर्धा मतदारसंघात संध्याकाळी सभा घेतल्यानंतर ते नागपुरमधील राजभवनात करणार मुक्काम

18/4/2024 17:7:51


ईव्हीएमप्रकरणी सर्वोच्च न्य्यायालयात आजची सुनावणी संपली

सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला

18/4/2024 16:37:46


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर

18/4/2024 11:12:37


दक्षिण मुंबईतील ब्रिटानिया कंपनीच्या बाजूच्या गोदामाला भीषण आग

18/4/2024 10:54:22


पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात असलेल्या भुमकर चौकात गोळीबार

काडीपेटी मागितल्याच्या कारणातून गोळीबार झाला आहे.

गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला आहे.

18/4/2024 9:53:18


सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आज उमेदवारी अर्ज भरणार

18/4/2024 9:35:35


पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आज उमेदवारी अर्ज भरणार

18/4/2024 8:32:19


राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

18/4/2024 8:2:11


बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवारांच्या हस्ते दगडूशेट हलवाई गणपतीची आरती

18/4/2024 7:27:16


टी-20 विश्वचषकासाठी भारताच्या 20 खेळाडूंची नावं आली समोर

जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे टी 20 विश्वचषक होणार

20 खेळाडूमध्ये आयपीएलमध्ये फ्लॉप कामगिरी करणाऱ्यांचाही समावेश

18/4/2024 7:10:37

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -