घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रMVP Election Result : 'मविप्र'त परिवर्तन; प्रगतीचा धुव्वा

MVP Election Result : ‘मविप्र’त परिवर्तन; प्रगतीचा धुव्वा

Subscribe

prashanMVP Jallosh

सरचिटणीस (आठव्या फेरीअखेर अॅड. ठाकरेंना सरासरी ९०० मताधिक्य)

  • अॅड. नितीन ठाकरे – विजयी
  • नीलिमा पवार – पराभूत

अध्यक्ष

  • सुनील ढिकले – 4937
  • माणिकराव कोकाटे – 4628

उपाध्यक्ष

  • विश्वास मोरे – 4968
  • दिलीप मोरे – 4494

सभापती

  • बाळासाहेब क्षीरसागर – 4336 (750 मतांची आघाडी)
  • माणिकराव बोरस्ते – 3586

उपसभापती

  • विश्वास मोरे – 5042
  • डॉ. विलास बच्छाव – 4371

चिटणीस – ८ व्या फेरीअखेर

  • प्रशांत पाटील – 3664
  • दिलीप दळवी – 4234
    570 ने दळवींची आघाडी (प्रबळ दावेदार)

दिंडोरी

  • प्रवीण जाधव – 5483 (विजयी)
  • सुरेश कळमकर – 4072

नांदगाव

  • अमित बोरसे पा. – 5015
  • चेतन पाटील – 4551

चांदवड

  • डॉ. सयाजी गायकवाड – 5137
  • उत्तम भालेराव – 4440

इगतपुरी

  • अॅड. संदीप गुळवे – 5262
  • भाऊसाहेब खातळे – 4261

येवला

  • नंदकुमार बनकर – ५२६०
  • माणिकराव शिंदे – ४३३४

नाशिक शहर

  • अॅड. लक्ष्मण लांडगे – 5023
  • नाना महाले – 4531

नाशिक ग्रामीण

  • रमेश पिंगळे – 4919
  • सचिन पिंगळे – 4528

सिन्नर (सहाव्या फेरीपर्यंत मतदान)

  • कृष्णा भगत – 3241 (आघाडीवर)
  • हेमंत वाजे – 2591

 

मालेगाव

  • आर. के. बच्छाव – 5066
  • डॉ. जयंत पवार – 4528
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -