घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदुसरीशी लग्न करण्यासाठी पत्नीला मारहाण

दुसरीशी लग्न करण्यासाठी पत्नीला मारहाण

Subscribe

 

दुसरे लग्न करायचे असल्याची कुरापत काढून सतत मारहाण व मानसिक छळ करून आत्महत्तयेस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मयत गंगूबाई सिताराम सापटे (मूळ रा. भूवन, ता. पेठ. सध्या रा. अश्वमेधनगर, पेठरोड) असे मयत विवाहितेचे नाव असून तिने गुरुवारी (ता ४) आत्महत्त्या केली आहे. संशयित सीताराम गणपत सापटे (३८) असे संशयिताचे नाव आहे. काशिराम दरोडे (रा. भूवन) यांच्या फिर्यादीनुसार म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -