घरमहाराष्ट्रनाशिकम्हसरुळला चेंबरमध्ये आढळली मानवी हाडे

म्हसरुळला चेंबरमध्ये आढळली मानवी हाडे

Subscribe

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गोशी नाल्याच्या चेंबरमध्ये शुक्रवारी (१९ जुलै) रात्री मानवी हाडे आढळून आली. रात्री फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने हाडांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यावेळी बघ्यांची गर्दी मोठी गर्दी झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -