नाशिक

देशभरातील २१ लाख ८० हजार विद्यार्थ्यांवर गांधी विचारांचे संस्कार

गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व समाजकार्य महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी विचार संस्कार परीक्षेचे परितोषिक वितरण कार्यक्रम गुरुवारी (दि.२३) संपन्न झाला. महाराष्ट्र, मध्यप्रदेश,...

नाशिकमध्ये मोठा फूड प्रोसेसिंग उद्योग सुरु होणार

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांदा, टोमॅटोसह अन्य पिके मोठ्या प्रमाणात येतात. मात्र, येथे मोठ्या प्रक्रिया उद्योगांचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी दवडल्या जात आहेत. तसेच जिल्ह्याचा...

गावठी कट्टा पुरवठा करणारा मुख्य आरोपी जाळ्यात

ठाणे येथील कळवा पूर्व भागात २७ डिसेंबर रोजी रात्री वीर युवराज मेडिकलमध्ये मेडीकलमध्ये दुकानमालक रामसिंग राजपुरोहित यांचा भाचा प्रेमसिंग राजपूत झोपला होता. सर्फराज हरून...

मनसे नवसंजीवनी मिळवू शकेल का?

पक्षाच्या स्थापनेपासून कमालीचे राजकीय चढ-उतार अनुभवलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मरगळ झटकत राज्यातील बदलत्या राजकीय प्रमेयांचा लाभ उठवण्यासाठी सज्जता दर्शवण्यात सकृतदर्शनी यश मिळवले आहे, तथापि,...
- Advertisement -

‘तान्हाजी’ चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थ्याने मागितली सुट्टी

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, सैफ अली खान आणि अभिनेत्री काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ...

कारच्या धडकेत युवतीचा मृत्यू

 पोलिसांच्या माहितीनुसार, ट्विंकल नगरे ही चित्रकला शिक्षणासाठी नाशिकमध्ये मामाकडे आली होती. गुरुवारी (दि.१६) ती रेडक्रॉस सिग्नलवरुन कृष्णा प्ले वर्ल्ड दुकानासमोर पायी जात होती. त्यावेळी...

मद्यधुंद जवानांकडून पोलिसाचे अपहरण

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस शिपाई दीपक पाटील हे सहकार्‍यासोबत शुक्रवारी मध्यरात्री खडकाळी सिग्नलवर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी पोलिसांना मद्यधुंद अवस्थेत रोहित दापुरकर व मन्ना...

नाशिक तापमान @ ६, निफाड @२.४

नाशिक हे राज्यातील थंड ठिकाणांपैकी एक असून हिवाळ्यात बहुतांश दिवस राज्यातील सर्वात थंड शहर म्हणून त्याची नोंद होत असते. यावर्षी थंडीचे प्रमाण कमी असल्यामुळे...
- Advertisement -

अमानुष अत्याचार प्रकरणात राजकीय दबाव नाही

दलित तरुणावर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच थूल गुरूवारी (दि.१६) नाशिक दौर्‍यावर आले होते. त्यांनी रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर...

…आणि नाशिक पुन्हा झालं ‘गुलशनाबाद’!

गुलशनाबाद म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या नाशिकमध्ये नवीन वर्षापासून रंगीबेरंगी फुलांचा महोत्सव भरला आहे. इथं येणार्‍या प्रत्येकाला सेल्फी काढण्याचा मोह व्हावा, असा हा उत्सव आहे....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेव्हणीच्या गाडीला अपघात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हणी अमृता श्रृंगारपुरे शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेऊन निघालेल्या असताना त्यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात त्यांच्यासह अजून...

वर्षभराचा आलेख : जिल्ह्यात रस्ते अपघातांत 767 बळी

धार्मिक पर्यटनासह कृषी व निसर्ग पर्यटनानिमित्त नाशिक जिल्ह्यात देशभरातील भाविक व पर्यटक वाहनांसह मोठ्या संख्येने येतात. जिल्ह्यात नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी देवी व शिर्डी...
- Advertisement -

वाढदिवसाच्या पार्टीत डीजे ऑपरेटरवर अमानुष अत्याचार

नाशिक- दरी-मातोरी येथील एका फार्म हाऊसवर पंचवटीतील एका गुंडाने आयोजित केलेल्या आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत टोळक्याने डीजे वाजवणार्‍या दोन युवकांवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना...

यूनिफाईड डीसीपीआरची वाट भुजबळ मोकळी करुन देणार

बांधकाम क्षेत्राशी संबंधित नरेडको संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. ११) आ. भुजबळ यांची सदिच्छा घेतली. याप्रसंगी नरेडको सभासंदानी शहर विकास व महसूल विभागाशी निगडित विविध...

महापौर गेले पाथर्डीकरांच्या दारी; फुंकली समस्यामुक्तीची तुतारी

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले की, प्रभाग ३१ साठी दवाखाना आवश्यक असून त्यासाठी आरक्षित असलेल्या जागेच्या अनुषंगाने प्रशासनाने प्रस्ताव तयार करावा. तसेच अंत्यविधीसाठी...
- Advertisement -