नाशिक

शिर्डी संस्थानवर नवीन समिती

शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळाचे निर्णय औरंगाबाद खंडपीठाने नेमलेली नवीन समिती तपासणार आहे. ही समिती अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे, असे औरंगाबाद...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद नाशिकमध्ये दाखल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज सायंकाळी सात वाजता ओझर विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रपतींचे...

युतीच्या ‘फिल गुड’ला आघाडीचे तगडे आव्हान!

प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 15 विधानसभा मतदारसंघापैकी सात ठिकाणी गेल्या निवडणुकीप्रमाणे ‘सेम टू...

नाशिक जिल्ह्यात १५ जागांसाठी १४८ उमेदवार

विधानसभा निवडणुकीत सोमवारी (दि. ७) अर्ज माघारीच्या मुदतीत अनेक नाट्यमय घडामोडींनंतर 15 मतदारसंघांतून 64 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता अंतिमतः जिल्ह्यात १४८ उमेदवार निवडणूक...
- Advertisement -

युतीला बंडखोरांचा जाच

पश्चिम नाशिक, नांदगाव आणि निफाड या तीन मतदारसंघांत युतीच्या उमेदवारांना बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत दुरंगी तर चार मतदारसंघांत तिरंगी लढत...

सव्वा कोटींची खंडणी घेणारा तोतया पत्रकार अटकेत

यूट्युब न्यूज चॅनेलचा पत्रकार असल्याचे भासवत एकाने औरंगाबाद येथील एकाला १ कोटी २५ लाख रुपयांची खंडणीसाठी धमकी दिली. हे पैसे देण्यासाठी सोमवारी (दि.७) नाशिकमध्ये...

बडगुजर यांची अखेर माघार, मतविभाजनाचा धोका कायम

नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी अखेर माघार घेतली. सोमवारी (दि.७) सकाळपासून नॉट रिचेबल असलेले बडगुजर दुपारी दोन वाजेच्या...
- Advertisement -

मनसेच्या अशोक मुर्तडक यांची माघार; नाशिक पूर्वमध्ये रंगणार दुरंगी लढत

नाशिक पूर्व मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार अशोक मुर्तडक यांनी माघार घेतल्याने भाजपमधून बंडखोरी करत राष्ट्रवादीकडून उमेदवारी करत असलेल्या बाळासाहेब सानप यांना मोठा दिलासा मिळाला...

..अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले; अवघ्या २० मिनिटांत द्राक्षबाग जमीनदोस्त

पूनम शेवाळे, जायखेडा यंदा निर्धोक व औषधांचे निकषांप्रमाणे तंतोतंत प्रमाण असलेली द्राक्ष ग्राहकांना पुरवण्याच्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांना परतीच्या पावसाने पुन्हा तडा गेला आहे. द्राक्षाचे आगर असलेल्या...

जिल्ह्यात ३१ उमेदवारांचे अर्ज अवैध

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातून २४३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले असून, या अर्जांची छाननी शनिवारी करण्यात आली. यात जिल्ह्यातील एकूण २४३ अर्जांपैकी २१२ अर्ज वैध ठरले,...

शिवसैनिकांनो, विचारपूर्वक निर्णय घ्या

युती झाल्यामुळे प्रामुख्याने शहरी भागात शिवसेनेला कमी जागा मिळाल्याने अनेक ठिकाणी उमेदवार, कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मात्र शिवसेना प्रमुखांनी सांगितलेला शब्द आहे, ‘मनात वादळ...
- Advertisement -

सायखेड्यातील बनावट पीक संजीवक निर्मिती उद्योगावर छापा

निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात गुणवत्ता नियंत्रण विभागाने सायखेडा येथील सुशांत केमिकल्सवर छापा टाकत बनावट संजीवकांच्या निर्मिती उद्योगावर छापा टाकला. शासनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करत...

‘चिरीमिरी’ घेण्यात पोलीस ‘एक नंबरी’

लाचलुचपत प्रतिबंधकच्या नाशिक विभागाअंतर्गत येणार्‍या पाच जिल्ह्यांत पोलीस अधिकारी व कर्मचारी लाचखोरीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांकडून २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये...

निर्यातबंदीनंतर कांदा दरात हजाराची घसरण

केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर कांद्याच्या किंमतीतील घसरण सुरू आहे. निर्णयानंतर आतापर्यंत किंमती हजार रुपयांनी घसरल्या. मागील आठवड्यात शनिवारी (दि.२८) जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला...
- Advertisement -