नाशिक

नाशिकमध्ये युती तुटली? बंडखोर उमेदवारासाठी शिवसेनेच्या ३६ नगरसेवकांचा राजीनामा

प्रत्यक्ष निवडणुकीला अवघे ५ दिवस बाकी असतांना शिवसेनेच्या २ महानगर प्रमुखांसह ३५० पदाधिकारी आणि महापालिकेतील सर्वच्या सर्व ३६ नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा...

एसटी चालक-वाहक भाऊबिजेला रजेवर?

दरवर्षी एसटीला सर्वाधिक उत्पन्नाचा स्त्रोत असलेला भाऊबीजेचा सण यंदा घाट्यात जाण्याची शक्यता आहे. कारण एसटीच्या चालक आणि वाहकांनी या दिवशी त्यांना असलेली सार्वजनिक सुटी...

वाचन संस्कृती जोपासणार्‍या ग्रंथपालांच्या स्वप्नांना सुरुंग

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यभर साजरा...

भाजप-शिवसेनेला फाजील आत्मविश्वास, पंधराही मतदारसंघात टसन

पंतप्रधान मोदींची लाट, फडणवीस यांच्या कामाचा करिष्मा, शिवसैनिकांमध्ये संचारलेले भगवे वादळ आदी बाबींकडे अंगुलीनिर्देश करीत युतीचे उमेदवार निवडून येण्याचा फाजील आत्मविश्वास बाळगून असल्याचे चित्र...
- Advertisement -

देवळालीत पिता-पुत्रांना राष्ट्रवादीचे कडवे आव्हान

देवळाली विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून एकदाही पराभूत न झालेले शिवसेनेचे पारंपारिक उमेदवार योगेश घोलप यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे कडवे आव्हान उभे राहिले आहे. महापालिका निवडणुकीत...

राहुल गांधींचे परतीचे पाऊल पराभवाकडे नेणारे

राजकारण स्वार्थाकडे वळले की राष्ट्राची वाटचाल विनाशाकडे होत असते. परदेशात गेलेले राहुल गांधी घाईघाईने परतले व त्यांनी प्रचारासाठी महाराष्ट्राच्या भूमीवर पाय ठेवला आणि तेथेच...

१२०० झाडे लावून सीरिन मीडोजच्या रहिवाशांनी फुलवले जंगल

विकासाच्या लाटेत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असताना, गंगापूर रोडवरील सीरिन मीडोज् येथील रहिवाशांनी मात्र  जपानमधील मियावाकी फॉरेस्टच्या धर्तीवर तब्बल १२०० झाडे लावून जंगल फुलवले...

ऐन सणासुदीत व्यापारी रस्त्यावर; स्मार्ट रोड कामातील दिरंगाईचा निषेध

जागतिक मंदीमुळे व्यापारी वर्ग हातावर हात धरुन बसलेला असताना स्मार्ट रोडचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे महात्मा गांधी रोडवरील बाजारपेठ संकटात सापडली आहे. दसर्‍याला...
- Advertisement -

वेतनकरार प्रश्नी ‘एचएएल’चे २० हजार कर्मचारी संपावर

प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनची बंगळूरू येथील चर्चा फोल ठरल्याने नाशिकसह देशभरातील एचएएलच्या नऊ विभागांतील सुमारे २० हजार...

पीकअपच्या चोरकप्प्यात सापडला १० लाखांचा मद्यसाठा

वाहनातून माशांची वाहतूक केली जात असल्याचे भासवत अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या एकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून गाडीसह ३७९ सीलबंद बाटल्यांचा १०...

विटांमध्ये लपवलेला २६ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

विटांमध्ये लपवून ठेवलेला तब्बल २६ लाखांचा अवैध मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने हस्तगत केला. मद्यसाठा पुरवठादार व मद्यसाठा खरेदीदार कोण आहे, याचा...

शिर्डी संस्थानवर नवीन समिती

शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळाचे निर्णय औरंगाबाद खंडपीठाने नेमलेली नवीन समिती तपासणार आहे. ही समिती अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे, असे औरंगाबाद...
- Advertisement -

राष्ट्रपती रामनाथ कोविंद नाशिकमध्ये दाखल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज सायंकाळी सात वाजता ओझर विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रपतींचे...

युतीच्या ‘फिल गुड’ला आघाडीचे तगडे आव्हान!

प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 15 विधानसभा मतदारसंघापैकी सात ठिकाणी गेल्या निवडणुकीप्रमाणे ‘सेम टू...

नाशिक जिल्ह्यात १५ जागांसाठी १४८ उमेदवार

विधानसभा निवडणुकीत सोमवारी (दि. ७) अर्ज माघारीच्या मुदतीत अनेक नाट्यमय घडामोडींनंतर 15 मतदारसंघांतून 64 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता अंतिमतः जिल्ह्यात १४८ उमेदवार निवडणूक...
- Advertisement -