घरताज्या घडामोडीपोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; MPA च्या संचालकपदी राजेशकुमार मोर, दोरजे यांची बदली

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; MPA च्या संचालकपदी राजेशकुमार मोर, दोरजे यांची बदली

Subscribe

गृह विभागाने जारी केले पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश, संजय वर्मा अपर पोलीस महासंचालक

नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमी (MPA) संचालकपदी असलेल्या अश्वती दोरजे यांची नागपूर शहरात सह पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागेवर राजेश कुमार मोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोर हे केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. राज्य शासनाच्या गृह विभागाने सोमवारी पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यानुसार या बदल्या करण्यात आल्या.

या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या :

IPS Transfer

- Advertisement -

राज्यातील या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली ही पदस्थापना

 

- Advertisement -

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -