पुण्यात वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. या अपघातात सहा वारकरी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील शिक्रापूर – चाकण येथील रेडवर ही घटना घडली आहे.
पुण्यात वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात; ६ जण जखमी
written By My Mahanagar Team
Pune
पुण्यात वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात झाला असून या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -