Virar Fire News:मिसळ दुकानाला भीषण आग

वसई: बुधवारी विरार पश्चिमेच्या भागात मिसळ दुकानाला भीषण आग लागली . सकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत दुकान जळून खाक झाले आहे. विरार पश्चिमेच्या रेल्वे स्थानकाजवळील गावठण रस्त्यावर आनंद लक्ष्मी इमारत आहे. त्यातील गाळा क्रमांक ५ आणि...

Kobichi Vadi Recipe : झटपट बनणारी कोबी वडी

रोज रोज पोळी-भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. जेवताना आपल्याला सोबत काही ना काही तोंडी लावायला हवंच असतं. त्यातल्या त्यात ‘वडी’ हा प्रकार महाराष्ट्रीयन पारंपरिक थाळीमधील सर्वात महत्वाचा प्रकार आहे. ताटात कोणती ना कोणती ‘वडी’ असल्याशिवाय महाराष्ट्रीयन थाळी पूर्ण होतंच...

India-Pakistan News: अखेर खलाशी विनोद कोल यांचा मृत्यू देह कुटुंबीयांकडे सोपवला

डहाणू :डहाणू तालुक्यातील अस्वाली गावच्या खुनवडे, गोरातपाडा येथील विनोद लक्ष्मण कोल (वय ५५) या खलाशाचा मृतदेह बुधवार, १ मे रोजी सकाळी अकराच्या दरम्यान कोल कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. कोल यांचा मृत्यू पाकिस्तानच्या कराची तुरुंगात शिक्षा भोगताना, १७ मार्च रोजी उपचारादरम्यान...

Ear Cotton Buds : कान स्वच्छ करण्यासाठी इअर बड्स वापरताय?

बहुतेक लोक कॉटन इअर बडचा वापर कानातील घाण किंवा मेण साफ करण्यासाठी करतात. कान साफ करण्यासाठी कॉटन इअर बड्स वापरणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण आरोग्य सेवा व्यावसायिकांनी लोकांना त्यांचे कान स्वच्छ करण्यासाठी इअरबड्स न वापरण्याचा सल्ला दिला...
- Advertisement -

Lok Sabha2024 : दुसऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंवर अनिल परबांची टीका; म्हणाले, आता कोणाचं पोर…

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाष्य करताना महायुतीला पाठिंबा देत असल्याचे घोषित केले. राज ठाकरेंच्या या निर्णयानंतर मनसे विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी होती. अशात दादरमधील शिवाजी पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची...

कलर्स मराठीवर नव्या मालिकेची घोषणा, ‘अंतरपाट’चा प्रोमो समोर

संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी कायमच आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवनवीन मालिका रसिकांच्या भेटीला येत आहेत. 'इंद्रायणी', 'सुख कळले', 'हसताय ना, हसायलाच पाहिजे!...

उन्हाने काहीली झालीये, घसा कोरडा पडलाय, कोल्ड्रिंक पिताय ,वाचा साईड इफेक्टस

उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी आपण थंड पेय पितो.थंड पिल्याने शरीरात थंडावा तर निर्माण होतोच शिवाय तहान भागल्याचं समाधानही मिळतं. यामुळे ताक, पन्हं तर प्यायले जातचं पण काहीजण मात्र थंडगार कोल्ड्रींकला पसंती देतात. पण क्षणभर मनाला आनंद देणारे कोल्ड्रींक्स अनेक आजारही...

Lok Sabha 2024 : राजन विचारे 8 वर्ष गायब, ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय पक्का; मनसेचा टोला

ठाणे : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून,...
- Advertisement -