घरमुंबईMaha Budget 2019 : अंतरिम अर्थसंकल्प सादर! वाचा काय आहेत तरतुदी!

Maha Budget 2019 : अंतरिम अर्थसंकल्प सादर! वाचा काय आहेत तरतुदी!

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-सेना सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळात सादर झाला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प मांडला. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने २८ फेब्रुवारी २०१९ रोजी अतिरिक्‍त अर्थसंकल्प सादर केला होता.

या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

Live : अंतरिम अर्थसंकल्प – 

Maha Budget Live : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प

#Live – Maha Budget : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-सेना सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होत आहे. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे बजेट सादर करत आहेत. (सौजन्य – www.mls.org.in)

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜೂನ್ 18, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -