घरमुंबईLive Update : मुंबईत लाखोंचे एमडी जप्त, 2 आरोपी अटकेत

Live Update : मुंबईत लाखोंचे एमडी जप्त, 2 आरोपी अटकेत

Subscribe

मुंबईत लाखोंचे एमडी जप्त

ड्रग सिंडीकेटमधील 2 सदस्य आरोपी अटकेत

- Advertisement -

हसन मुश्रीफांना ईडीचे पुन्हा समन्स

सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगरमधील गोदावरी नदीत चौघे बुडाले

बचाव पथकाकडून शोध सुरू


मुंबई-आग्रा हायवेवर 3 कंटेनरचा भीषण अपघात, 2 जणांचा होरपळून मृत्यू

या अपघातात आणखी गंभीर जखमी, मृत्यांची ओळख अद्याप पटलेली नाही


हसन मुश्रीफांच्या घरी ईडी अधिकाऱ्यांकडून ९ तास तपास

सरसेनापती संताजी घोरपडे आणि आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्या प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी


बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताच्या २८९ धावांवर ३ विकेट, ऑस्ट्रेलिया अजूनही १९१ धावांनी पुढे

हसन मुश्रीफांच्या निवासस्थानी ईडीकडून ९ तास चौकशी

मुश्रीफांच्या घरातून ईडीचे अधिकारी पडले बाहेर


दापोलीतील साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरण

सदानंद कदम यांना काल अटक करून आज कोर्टात केले होते हजर

ईडीचा युक्तिवाद मान्य करत कोर्टाने घेतला निर्णय


शिवसेनेची शिवगर्जना यात्रा उद्या गोरेगावमध्ये

आदित्य ठाकरे करणार शिवगर्जना यात्रेला संबोधित


अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला लागली मोठी आग

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल

बुवापाडा भंगार गल्लीत असलेल्या कंपनीला लागली आग


राज्यातील विविध ओबीसी संघटनांची बैठक

विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर ओबीसी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित

ओबीसींचे राजकीय आरक्षण, जातीनिहाय जनगणना यासह अनेक विषयांवर करण्यात आली चर्चा


मनसेच्या नवी मुंबई शहर उपाध्यक्षांचा राजीनामा

प्रदीप घोरपडे यांनी दिला पदाचा राजीनामा


नाशिक शहर परिसरात खासगी बसला भीषण अपघात

त्र्यंबकेश्वर येथून देवदर्शन करून परतणाऱ्या बसला झाला अपघात

बसने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

बसचा टायर फुटल्याने झाला भीषण अपघात


आज दुपारी किरीट सोमय्या रवींद्र वायकारांविरोधात करणार तक्रार दाखल

आझाद मैदान पोलीस ठाण्यात करण्यात येणार तक्रार दाखल


राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीचा छापा

मुश्रीफांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची सरकार आणि ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी

आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्या प्रकरणात ईडीचे छापे


कर्नाटकचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष ध्रुव नारायण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

कर्नाटकातील निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने गमावला मोठा नेता


उरण-खारकोपर लोकल रेल्वे लवकरच होणार सुरु

नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

१९९७ साली मंजूर झाला होता मारग

पुढील एक ते दीड महिन्यात नियमित लोकल सेवा सुरु होण्याची शक्यता


राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीची धाड

पहाटे ईडीचे ४ ते ५ अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल

गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड

अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुंबईत असलेले हसन मुश्रीफ हे तात्काळ कागल येथे रवाना


भिवंडीतील केमिकलने भरलेल्या ट्रकला लागली भीषण आग

ट्रकमध्ये केमिकलच्या ड्रमचे स्फोट होऊन लागली आग

सुदैवाने आगीत कोणीतही जीवितहानी नाही

अग्निशामक दलाला पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले यश


भास्कर जाधव यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

आरोपांमधून सुटका करून घ्यायची असेल तर भाजपमध्ये जावे : भास्कर जाधव

सदा सरवणकर यांना गोळीबार प्रकरणी क्लीनचिट मिळणारच होती


विधिमंडळातील आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विधानपरिषदेत अज्ञात व्यक्ती येऊन बसल्याची आमदारांनी केली तक्रार

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे आमदारांनी केली तक्रार


शासकीय नोकरीत वयोमर्यादा शिथिल करण्याचे परिपत्रक जारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढले परिपत्रक

ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे अशा उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित कमाल वयोमर्यादेमध्ये देण्यात आली दोन वर्षाची शिथिलता


OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे निधन

गुरुग्राम येथे असलेल्या एका उंच इमारतीच्या २०व्या मजल्यापावरून पडून मृत्यू झाल्याची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -