घरमुंबईLive Update : महाराष्ट्र भुषण परस्कार सोहळ्यात आलेल्या ८ जणांचा उष्माघाताने मृत्यू

Live Update : महाराष्ट्र भुषण परस्कार सोहळ्यात आलेल्या ८ जणांचा उष्माघाताने मृत्यू

Subscribe

महाराष्ट्र भुषण परस्कार सोहळ्यात आलेल्या ८ जणांचा उष्माघाताने मृत्यू


उद्धव ठाकरे मविआच्या वज्रमुठ सभेसाठी दाखल

- Advertisement -

उद्धव ठाकरे नागपुरच्या सभास्थळी दाखल


भाजप युवा मोर्चाकडून उद्धव ठाकरेंचा निषेध

- Advertisement -

नागपुर विमानतळ रोडवर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नागपुरात दाखल


कोलकत्ताच्या व्यंकटेश अय्यर याची शतकी खेळी

४९ चेंडूत ठोकल्या १०० धावा


नागपुरच्या वज्रमूठ सभेसाठी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे रवाना


अमित शाह आणि अजित पवारांची दिल्लीतील बैठक नियोजित; शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांचा दावा


मानवता धर्म सर्वक्षेष्ठ- डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

अमित शाहांच्या हस्ते पुरस्कार मिळणं हे माझं भाग्य- डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

प्रसिद्धीपासून मी कायम लांबच राहिलो- डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

जी गोष्ट महत्त्वाची त्यासाठी प्रसिद्धीची काय गरज?- डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

आपल्या सर्वांच्या कष्टाचा हा गौरव- डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

हे कार्य अखेरपर्यंत सुरू ठेवणार- डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी


आप्पासाहेबांचा सन्मान करण्याचं भाग्य मला मिळालं- अमित शाह

असा सन्मान त्याग आणि समर्पणातून मिळतो- अमित शाह

समाजसेवेचा संस्कार ३ पिढ्यांनी जपला- अमित शाह

एव्हढा जनसागर कधी पाहिला नव्हता- अमित शाह
आप्पासाहेबांनी समाजाला योग्य दिशा दाखवली- अमित शाह


आनंद दिघेंनी आधार दिला. तर आप्पासाहेबांनी समाजाची सेवा करण्याचा मार्ग दाखवला-एकनाथ शिंदे

अमित शाहांमुळे संघर्षात लढण्याच बळ मिळतं- एकनाथ शिंदे

राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी- मुख्यमंत्री शिंदे


श्री सेवक हे जगातलं आठवं आश्चर्य- देवेंद्र फडणवीस
आप्पासाहेबांच्या निरूपणामध्ये मोठी शक्ती- देवेंद्र फडणवीस
खरी शक्ती ही संस्कारामध्ये आहे- फडणवीस
आप्पासाहेबांनी निरुपणाच्या माध्यमातून सकारात्मकता दिली- फडणवीस


डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान…

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची एक ध्वनिफित दाखवण्यात आली


डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी हे जसे मन स्वच्छ करतात तसे परिसरही स्वच्छ करतात : सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार


श्रीरामाची प्रतिमा देऊन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीरामाची प्रतिमा देऊन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.


महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला सुरूवात, सोहळ्यास्थळी अलोट गर्दी
खासदार श्रीकांत शिंदे कार्यक्रम स्थळी हजर
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं प्रास्ताविक भाषण


खासदार श्रीकांत शिंदे कार्यक्रम स्थळी हजर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात कार्यक्रम स्थळी पोहोचणार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी अलोट जनसागर लोटला

 

अमित शाह यांचा ताफा सोहळ्यास्थळी दाखल


पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिघे सोहळ्यास्थळी दाखल


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कार्यक्रमस्थळाकडे रवाना


डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी पुरस्कार सोहळ्यासाठी रवाना


अमित शाहांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अमित शाहांची भेट

थोड्याच वेळात तिघे एकत्र सोहळ्यास्थळी होणार रवाना


महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यास्थळी पुष्पवृष्टी
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार
सामाजिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार
दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून लोकांचे निरुपण करण्याचे काम धर्माधिकारी यांनी केले आहे.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत.
आज (16 एप्रिल) राहुल गांधी कोलारमधून प्रचाराचा शुभारंभ करतील.
राहुल यांनी मोदी आडनावाची टिपन्नी याच कोलारमध्ये केली होती.
या टीप्पणीमुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली होती.


नाट्य परिषदेच्या निवडणूकीसाठी आज (16 एप्रिल) मतदान होणार आहे.
सकाळी 9.30 ते 5.30 या वेळेत मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर माटुंगा याठिकाणी मतदान होणार आहे.
प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी यांचे पॅनेलमध्ये होणार निवडणूक


राजेश आगवणेला जामीन मंजूर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.


गॅंगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
बाईकवरून आलेल्या तिघांनी गोळ्या घालून हत्या केली.
पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.


महाविकास आघाडीची नागपूरात दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे.
महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीच्या नागपूरच्या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित रहाणार आहेत.


डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान होणार
ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज (16 एप्रिल) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सकाळी साडे दहाच्या सुमारास खारघरमध्ये भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -